एकूण 12 परिणाम
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 11, 2019
रत्नागिरी - सोळाव्या लोकसभेत (२०१४ ते २०१९) पंधरा अधिवेशनांमध्ये ८० टक्के उपस्थिती, १२२ वेळा चर्चांमध्ये सहभाग व १ हजार २१ प्रश्‍न विचारण्याची कामगिरी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. देशभरातील खासदारांच्या उपस्थितीच्या तोलाची त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या संसदीय कामकाजाचा हा लेखाजोखा....
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली/सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गातील पहिल्या विमान उड्डाणाला अखेर १२ सप्टेंबरचा मुहूर्त मिळाला असून, या दिवशी येथे पहिली उड्डाण चाचणी घेतली जाणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केली. सिंधुदुर्गातून नियमित विमानसेवा सुरू व्हावी म्हणून विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू विशेष आग्रही...
ऑगस्ट 06, 2018
सिंधुदुर्गनगरी - चिपी विमानतळाला तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठ्यासाठी पाट तलावातून पाईपलाईनसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले. विमानतळ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. चतुर्थीपुर्वी प्रकल्प पुर्ण करण्याचे आदेश याआधी नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश...
जुलै 28, 2018
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सिंधुदुर्गातील परूळे चिपी येथील ग्रीन फील्ड विमानतळाच्या कामाचा नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच आढावा घेतला. रत्नागिरी विमानतळाच्या कामावर जमीन संपादनातील अडचणींमुळे अडचणी येत असल्याची माहिती संबंधित...
मार्च 26, 2018
आडाळीची पूर्वपीठिका राज्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. यावेळी सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री असलेले नारायण राणे राज्याचे उद्योगमंत्री होते. श्री. राणेंनी सत्तेत असताना सिंधुदुर्गच्या विकासासाठी काही विकास प्रकल्पांची घोषणा केली. त्यामध्ये...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 05, 2018
कुडाळ - मला मंत्रिपद कधी मिळेल हे मुख्यमंत्र्यांना विचारा. मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही. यामुळे मंत्रिमंडळात मी लवकरच दिसेन, असे सांगतानाच आगामी निवडणुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लढेल, असे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी जाहीर केले. राणे यांची आज येथे पत्रकार परिषद झाली...
डिसेंबर 02, 2017
कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सत्तेत असलेले खासदार व आमदार या शिवसेना नेत्यांचे अपयश जनतेच्या लक्षात आले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी होऊ घातलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना या सत्ताधाऱ्यांनी खीळ घातली असून, जिल्हा दहा वर्षे मागे नेला आहे. सिंधुदुर्गवासीयांच्या मनातील...
ऑक्टोबर 15, 2017
कुडाळ - सिंधुदुर्ग विकासाच्या बढाया मारणाऱ्या शिवसेनेच्या खासदार, पालकमंत्री आणि आमदारांनी जिल्हा विकासाचा बट्टयाबोळ केला. त्यांच्या कुंडल्या बाहेर काढाव्या लागतील. पालकमंत्र्यांसारखे निष्क्रिय नेतृत्व आतापर्यंत मिळालेले नाही, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आडवे...