एकूण 4 परिणाम
डिसेंबर 13, 2019
सोलापूर ः होटगी विमानतळावरील विमानसेवेस (उडान सेवा) अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. पाडकामासाठी जय्यत तयारी केलेल्या जिल्हा प्रशासनाला त्यामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे. त्यामुळे स्मार्ट सोलापूरकरांना नियमित विमानसेवेसाठी...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : देशाच्या विविध भागांमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास असणाऱ्याना नागपूरकरांना सणासुदीच्या आणि सुटीच्या काळामध्ये शहरात परत येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खासगी बस कंपन्यांची हीच मनमानी पाहायला मिळत आहे. अवाजवी टिकीट आकारणी थांबवावी आणि...
नोव्हेंबर 30, 2018
अमरावती : बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून टेक-ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी गुडगाव येथील एका खासगी कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) दोन विकल्प दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात मुंबई कार्यालयात लवकरच बैठक...
जुलै 13, 2017
बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची व्यथा सोलापूर - ग्रामपंचायतीच्या केवळ एका ठरावामुळे बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा प्रवास रखडला आहे. वन विभागासाठी या ठरावाची गरज आहे. बोरामणी व तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) या दोन गावांच्या हद्दीतील 550 हेक्‍टर जमिनीवर...