एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : टेकडी गणेश मंदिराच्या विस्तार आणि नुतनीकरणासाठी जागेच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली. नागपूरचे आद्य देवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराची जागा संरक्षण विभागाची आहे. मंदिराचे...
नोव्हेंबर 30, 2018
अमरावती : बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून टेक-ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी गुडगाव येथील एका खासगी कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) दोन विकल्प दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात मुंबई कार्यालयात लवकरच बैठक...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑगस्ट 31, 2018
हैदराबाद : महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगत डाव्या विचारसरणीचे कवी आणि लेखक वरवरा राव यांनी माझा लढा फॅसिस्ट धोरणांविरुद्ध आहे. त्याला षड्‌यंत्र म्हणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.  आमच्याविरुद्ध हा खोटा गुन्हा...
ऑगस्ट 20, 2018
ःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार विशिष्ट अंतराने काढली जाणारी छायाचित्रे सर्वसामान्य जनतेला पाहता येतील.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल...
ऑगस्ट 19, 2018
मालवण - चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला पहिले विमान उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. खासदार राऊत यांनी बीएसएनएल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी या विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली.  पाट-परुळे -...
ऑगस्ट 06, 2018
सिंधुदुर्गनगरी - चिपी विमानतळाला तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठ्यासाठी पाट तलावातून पाईपलाईनसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले. विमानतळ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. चतुर्थीपुर्वी प्रकल्प पुर्ण करण्याचे आदेश याआधी नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश...