एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 11, 2019
बेळगाव - अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बेळगावात दिली.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूरग्रस्त बेळगाव,...
ऑगस्ट 09, 2019
तिरुअनंतपुरम : दक्षिणेकडील केरळ, कर्नाटकध्ये पावसाने थैमान घातले असून, पूरस्थिती गंभीर आहे. केरळमध्ये बळींचा आकडा 22 पर्यंत पोचला आहे. कर्नाटकमध्ये पावसामुळे नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. अनेक जण बेपत्ता आहेत. बळींची संख्या वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. हवामान विभागाने केरळ, तसेच पश्‍...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
नोव्हेंबर 16, 2018
कोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कोची विमानतळावर पोचल्या खऱ्या पण, पोलिसांनी त्यांना विमानतळावरच रोखले असून लॉर्ड अयप्पा मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.  गेल्या काही...
ऑगस्ट 31, 2018
हैदराबाद : महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगत डाव्या विचारसरणीचे कवी आणि लेखक वरवरा राव यांनी माझा लढा फॅसिस्ट धोरणांविरुद्ध आहे. त्याला षड्‌यंत्र म्हणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.  आमच्याविरुद्ध हा खोटा गुन्हा...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
जुलै 30, 2018
नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांचे महाराष्ट्र सदनातील भाषण दूरचित्रवाणीवरून पाहणारी पंजाबमधील एक महिला कार्यकर्ती त्यांना दुबईत फसवून नेलेल्या सिमरन नावाच्या एका पीडित तरुणीबाबत ट्विट करते....त्यानंतर दुबईतील भारतीय दूतावासामार्फत तातडीने हालचाली होतात आणि अक्षरशः 24 तासांत या...
जुलै 28, 2018
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सिंधुदुर्गातील परूळे चिपी येथील ग्रीन फील्ड विमानतळाच्या कामाचा नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच आढावा घेतला. रत्नागिरी विमानतळाच्या कामावर जमीन संपादनातील अडचणींमुळे अडचणी येत असल्याची माहिती संबंधित...
मार्च 03, 2018
कुर्रकुलव (आंध्र प्रदेश)  - देशात "पीएचडी'संबंधीची कोणतीही माहिती नसणारे लोकही "पीएचडी' करीत असून, महाराष्ट्रातील एका मंत्र्याची "पीएचडी' अशाच प्रकारे झाली आहे,' असा गौप्यस्फोट वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी जाहीर भाषणात केला. त्यामुळे...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 30, 2017
नवी दिल्ली : 'उडाण' योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 5 शहरांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, या मार्गांवर अवघ्या 2500 रुपयांत प्रवास करता येणार आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती यांनी आज (गुरुवार) या योजनेतील 45 मार्ग जाहीर करण्यात आले. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी 'उडाण' योजनेच्या...
ऑक्टोबर 22, 2016
तासाभराचा विमान प्रवास २,५०० रुपयांत नवी दिल्ली - विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने ‘उडे देश का आम नागरिक’ या घोषवाक्‍यासह आज घोषणा करण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेचा (आरसीएस) म्हणजेच ‘उडान’चा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे. जानेवारी २०१७ पासून केंद्रीय नागरी...
ऑक्टोबर 21, 2016
तासाभराचा प्रादेशिक विमान प्रवास 2,500 रुपयांत, केंद्राची घोषणा नवी दिल्ली - विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने "उडे देश का आम नागरिक' या घोषवाक्‍यासह आज घोषणा करण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेचा (आरसीएस) म्हणजेच "उडान'चा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे. जानेवारी...
ऑक्टोबर 01, 2016
नवी दिल्ली - नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन काल लष्कराने केलेले लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) आणि त्यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारतर्फे आज महत्त्वाच्या बैठकीत अंतर्गत सुरक्षा, तसेच सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला....