एकूण 237 परिणाम
डिसेंबर 06, 2019
पुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून सुरूवात झाली. या परिषदेसाठी पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी या परिषदेला मार्गदर्शन करणार...
डिसेंबर 05, 2019
पुणे : पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) संस्थेमध्ये होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत ही बैठक दिल्लीच्या बाहेर घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलीय. ही बैठक पहिल्यांदाच पुण्यात होणार आहे. पण...
नोव्हेंबर 28, 2019
शिर्डी ः दृश्‍यमानता कमी असताना विमानसेवा सुरू ठेवू शकणारी आणि रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्‍यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित न करताच शिर्डी विमानतळ सुरू करण्यात आले होते. परिणामी धुक्‍यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून विमानसेवा बंद होती.  पुढील आठ दिवसांत शक्‍य  आता तात्पुरत्या स्वरूपात...
नोव्हेंबर 22, 2019
गुमगाव, (जि. नागपूर) : "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या नागपूर शहराचा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित मिहान प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासोबतच अनेक मूलभूत समस्या अद्याप निकाली निघाल्या नाहीत. या समस्या मार्गी लावण्यासाठी खापरीतील युवकांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी...
नोव्हेंबर 22, 2019
शिर्डी ः शिर्डी विमानतळ तातडीने एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे सोपवावे, या मागणीचे निवेदन आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिले. धुके कमी झाले, की शिर्डी विमानतळ पुन्हा सुरू होईल. कमी दृश्‍यमानतेवर मात करू...
नोव्हेंबर 16, 2019
शिर्डी : राज्यातील सर्व विमानतळांवरील हवाई सेवा व्यवस्थित सुरू असताना गेल्या तीन दिवसांपासून (गुरुवार, ता. 7 पासून) शिर्डी विमानतळ मात्र बंद आहे. कमी दृश्‍यमानता असताना विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा येथे वेळेत कार्यान्वित न केल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. येथे...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) कडून येत्या पाच वर्षांत राज्यात सहा नवीन विमानतळ विकसित केले जाणार असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकणी यांनी दिली. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आयोजित तिसऱ्या जागतिक...
नोव्हेंबर 14, 2019
अयोध्या - अयोध्येत महाराष्ट्रातील मराठी मंडळींचे एक मंदिर सुमारे २७० वर्षांपासून आहे, हे माहिती आहे का? अन्‌ या मंदिरात ‘रामपंचायतम’ असून, त्यात रामचंद्र, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या एकाच शिलेत घडलेल्या प्राचीन मूर्तीही आहेत. अयोध्येतील सात मंदिरात समावेश असलेल्या काळेराम मंदिर ट्रस्टच्या...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के पी वेणुगोपाल हे मुंबईत पोहोचले असून ते विमानतळावरून निघाले आहेत. महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार नसीम खान यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले आहे. काँग्रेस नेत्यांची...
नोव्हेंबर 12, 2019
दिल्लीतून सुशीलकुमार शिंदे आणि माणिकराव ठाकरे मुंबईत परतलेत. सुशीलकुमार शिंदे आणि माणिकराव ठाकरे यांनी मुंबई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला.  दरम्यान  सुशिक कुमार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, "आम्ही NCP सोबत आहोत असं म्हटलंय. जे काही करायचंय ते NCP सोबतच्या चर्चेनंतर स्पष्ट होणार आहे.  ...
नोव्हेंबर 02, 2019
भंडारा : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना संजीवनी देण्यासाठी गोसेखुर्द धरण तयार करण्याची योजना आखण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दच्या भूमिपूजनासाठी ते स्वत: भंडारा जिल्ह्यात दाखल झाले होते, ती तारीख होती 22 एप्रिल 1988. भंडारा, नागपूर व चंद्रपूर...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : देशाच्या विविध भागांमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास असणाऱ्याना नागपूरकरांना सणासुदीच्या आणि सुटीच्या काळामध्ये शहरात परत येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खासगी बस कंपन्यांची हीच मनमानी पाहायला मिळत आहे. अवाजवी टिकीट आकारणी थांबवावी आणि...
ऑक्टोबर 28, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीपाठोपाठ नवीन हैदराबाद विमानसेवेला प्रारंभ झाला. स्पाईस जेटने रविवारपासून (ता. 27) हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद या विमानसेवेला प्रारंभ केला.  चिकलठाणा विमानतळावरून एका पोठोपाठ विमानसेवा सुरू होत असल्याने पर्यटन व उद्योग व्यावसायिकांमधून समाधान...
ऑक्टोबर 27, 2019
सोलापूर : सोलापुरातील पंढरपुरच्या विठुरायाच्या तर तुळजापुरातील भवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक ये-जा करतात. त्यामुळे पंढरपूर अथवा तुळजापूरसह बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांमधील तालुक्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे. विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे आता भाविकांसह व्हीआयपींसाठी...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याला गंडा घालण्यासह खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात अटकेत असणारा कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा नवा कारनामा उजेडात आला आहे. त्याने गुजरातच्याच अन्य एका व्यापाऱ्याला सव्वा कोटीचा गंडा घालून खंडणी उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 221 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी महायुती कॉंग्रेसचा हा रेकॉर्ड तोडणार असून, इतिहास कायम करणार. कलम 370 मुळे जगभर भारताचे महात्म्य वाढले आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा जनतेत कमालीचा "क्‍लिक' झाल्याचे केंद्रीय...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - महायुतीच्या विरोधात भूमिका घेणारे आणि बंडखोरांना मदत करणाऱ्यांनी येत्या पाच दिवसांत मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करावी; अन्यथा सर्वच दारे बंद होतील, असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिला. खासदार प्रा. संजय मंडलिक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी कोल्हापूर...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असताना राहुल गांधी यांनी मात्र मैदानातून पळ काढला. एकप्रकारे त्यांनी पराभव मान्य केला असून, अशाने कॉंग्रेस संपून जाईल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी व्यक्त केले. सकाळी अकराच्या सुमारास शहा यांचे आगमन...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...