एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये धुवाधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना सुरूच असून, बळींची संख्या शनिवारी (ता.10) 42 वर पोचली आहे. एक लाख लोकांना निवारा केंद्रात हलविण्यात आले. कर्नाटकमध्ये पूरस्थिती गंभीर असून, पावसामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. कारवारमध्ये दरड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या आज रद्द...
जून 03, 2019
पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे ग्रामविकास मंत्रालय मिळाले होते. पण त्यानंतर...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
एप्रिल 28, 2019
संगमनेर : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा संगमनेरातील मुक्काम आणि त्यांनी पिठलं-भाकरी खाऊन यजमान आमदार बाळासाहेब थोरात यांचा स्वीकारलेला पाहुणचार हा विषय आज दिवसभर संगमनेरकरांच्या चर्चेत होता. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते. या वेळी मोदी...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 13, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः पुरंदर एअरपोर्ट! आम्ही आलो‌ आहोत पुरंदर‌ तालुक्यात पारगावात. इथं‌ पुण्याचा‌ आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्याची घोषणा झालीय. गावकऱयांना काय वाटतंय? बारामती लोकसभा मतदारसंघात आपण दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये मतदारांशी बोलतोय. #पुणे...
एप्रिल 12, 2019
बारामती लोकसभा मतदारसंघ हा तसे पाहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघात विरोधकांनी कायम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण, ते पवारांनी मोडून काढले. साधारणतः 25 वर्षांपासून पवार कुटुंबापैकी  कुणीतरी या मतदारसंघाचे...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...
मार्च 16, 2019
पिंपरी : चौकार मारण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ खासदार विरुद्ध पहिलीच निवडणूक लढणारे नवखे सेलिब्रिटी अशी थेट लढत यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील ही लढाई राज्यात लक्षवेधी ठरणार आहे...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...