एकूण 82 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा होणारा संभाव्य वारेमाप वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक, हॉटेल्स, फार्म हाउसवर 24 तास करडी नजर ठेवण्यासोबतच काळ्या पैशांच्या व्यवहाराबाबत प्राप्तिकर विभागास माहिती देण्यासाठी आता टोल...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : दुबईला जाण्यासाठी व पैसे वाचविण्यासाठी एकाच क्रमांकाचे दोन व्हिसा बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकास अटक केली. रविवारी दुपारी तीन वाजता लोहगाव विमानतळावर हा प्रकार उघडकीस आला.  शेख महम्मद युसुफ (वय 46, रा. येवलेवाडी, एनआयबीएम रोड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे....
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य असणऱ्या...
सप्टेंबर 07, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : डीएमआयसीतील ऑरिक हॉलचे शनिवारी (ता.सात) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. यासाठी मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी आदी व्हीआयपी जालना रस्त्यावरून जाणार आहेत, त्यामुळे गुरुवारी (ता.पाच) विमानतळ ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंतच्या दोन्ही बाजूचे...
सप्टेंबर 04, 2019
नांदेड : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यामध्ये 11 पोलिस निरीक्षक, 21 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 29 फौजदारांचा समावेश आहे. या बदल्यांचा आदेश...
ऑगस्ट 31, 2019
"ट्रू जेट'तर्फे उद्यापासून जळगाव-मुंबई सेवा सुरू  जळगाव "ट्रू जेट' या कंपनीतर्फे येत्या रविवारपासून (1 सप्टेंबर) जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. त्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेतला. रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी साडेनऊला येथील विमानतळावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत, गतिमान आणि शिस्तबद्ध व्हावी, या उद्देशाने पालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर "नो पार्किंग' झोन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 30 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  मुंबईत वाहतूक...
ऑगस्ट 06, 2019
उरण : जेएनपीटीतील चार बंदरे, शिवडी - न्हावा सागरी सेतू आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येत्या दोन वर्षांत उरणचा अभूतपूर्व विकास होणार आहे. त्यामुळे जेएनपीटीने या तालुक्‍यातील पायाभूत सुविधांवर लक्ष केले असून 2 हजार 152 कोटींपेक्षा अधिक खर्च करून रस्त्यांचे मजबुतीकरण सुरू आहे; मात्र ही कामे करताना...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर पकडलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकाने कोकेनच्या 60 कॅप्सूल गिळल्याचे एक्‍सरे तपासणीतून उघड झाले होते. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात सहा दिवसांत त्याच्या पोटातून 60 कॅप्सूल बाहेर काढण्यात डॉक्‍टरांना यश आले. या...
ऑगस्ट 04, 2019
माझ्यासह अनेक मित्र आणि हितचिंतक नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते. प्रमोद आणि दिव्या खूप सुंदर आणि खूश दिसत होते. अडचणी असूनही ते एकमेकांबरोबर दृढपणे, अविचलपणे उभे राहिले म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. मला तर ‘ऑनर किलिंग’च्या घटना किंवा कौटुंबिक प्रतिष्ठेच्या...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
ऑगस्ट 01, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यात अपघात आणि अपघातांतील मृतांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहने आणि उपाययोजनांकडे दुर्लक्षच अपघातांना कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल ५१९ अपघातांत २६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील शंभर जणांचा मृत्यू हा शहर परिसरातील अपघातांत झालेला आहे. काही...
जुलै 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील १.८७ कोटी लोकांनी गेल्या दहा वर्षांत उद्योग आणि व्यापारातून प्रत्येकी सरासरी १२ हजार रुपयांचा कर दिला. तुलनेत विदर्भाच्या दहा जिल्ह्यांच्या सव्वादोन कोटी जनतेने प्रत्येकी सरासरी १४ हजारांचा कर दिला. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मराठवाड्याने तुल्यबळ कर...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 18, 2019
पुणे - सोन्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने दुबईहून विमानातून आणलेली ५३ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे साडेचार वाजता जप्त करण्यात आली. विमानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहात एक हजार ६६३ ग्रॅम वजनाची १४ बिस्किटे आढळली. आखाती देशातून...
मे 28, 2019
पुणे - जुना विमानतळ रस्त्यावर फाइव्ह नाइन चौकाच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. ही पाणीगळती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, महापालिका पाणीपुरवठा विभागाने हवाई दल पाणीपुरवठा विभागाला याविषयी अनेकदा कळवूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया...
मार्च 27, 2019
पुणे -  लोहगाव विमानतळ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परिसरात बांधकामांसाठी आता ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) गरज नाही. ते अधिकार महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून, लवकरच त्याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे रखडलेली...
मार्च 20, 2019
पुणे - पुरंदरमधील नियोजित विमानतळासाठीचा खर्च उभा करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल उचलले आहे. विशेष नियोजन प्राधिकरणात (एसपीव्हीए) समावेश असलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी बरोबरच सिडको, पीएमआरडीए व एमआयडीसीला हिश्श्‍यानुसार निधी उभा करावा लागणार आहे. त्यामुळे भूसंपादन गतीने...
मार्च 07, 2019
विमान प्राधिकरण तयार करणार "फ्लाइंग झोन प्लॅन'  जळगावः जळगाव विमानतळाच्या धावपट्टीपासून 20 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील "फ्लाइंग झोन'मध्ये कोणत्या टप्प्यात किती उंचीच्या इमारतींना परवानगी द्यावी, याबाबतचा आराखडा विमान प्राधिकरण तयार करून देणार आहे. इमारत बांधण्यासाठी विमान प्राधिकरणाचा नाहरकत...