एकूण 27 परिणाम
March 04, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला ऊर्जितावस्था आणणारे चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांनी केंद्र तसेच राज्य सरकारला एकत्र आणून हा विमानतळ लवकरात लवकर सुरू होईल, यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. जनतेला विमानतळाच्या मुहूर्ताच्या...
March 04, 2021
अकोला:  स्त्री पुरुष समानतेवर आपण इतकी भाष्य करतो . पण ती फक्त शब्दात दिसते वागण्यात नाही . याची कितीतरी उदाहरणं देता येतील . जशी की , जर एक घरात स्त्री पुरुष दोघे काम करत असतील तर , पुरुष सकाळी उठून आवरून आयता डबा घेऊन जातो आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर त्याच्या समोर लगेच गरम चहा आणि जेवण असावं,...
March 02, 2021
नवी दिल्ली - आसाम विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता राजकीय नेत्यांच्या प्रचार दौऱ्यांचा धुराळा सुरु झाला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. याठिकाणी मिशन आसाम अंतर्गत त्यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी राज्यातील सधारू टी स्टेट इथं भेट दिली. यावेळी...
February 23, 2021
नांदेड : नविन मोंढा परिसरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय शाखेतून साडेचौदा कोटी रुपयाचा अपहार करण्यात आला होता. हा प्रकार अज्ञात हॅकरने विविध खातेदारांच्या नावावर हे पैसे वळविली होते. मात्र नांदेड पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून जवळपास पंधराहून अधिक आरोपींना अटक केली. यात काही परदेशी...
February 22, 2021
नांदेड : नविन मोंढा परिसरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय शाखेतून साडेचौदा कोटी रुपयाचा अपहार करण्यात आला होता. हा प्रकार अज्ञात हॅकरने विविध खातेदारांच्या नावावर हे पैसे वळविली होते. मात्र नांदेड पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून जवळपास पंधराहून अधिक आरोपींना अटक केली. यात काही परदेशी...
February 19, 2021
मुंबई :  केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने मुंबई आंतराष्ट्रीय विमातळावर केलेल्या कारवाईत परदेशी महिलेला तीन किलो हेरॉईन नामक ड्रग्स सोबत अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत तब्बल नऊ कोटी रुपये आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली...
January 19, 2021
नांदेड ः महिलांच्या सामाजिक, आर्थिक विकासाला दिशा देणारे अशी ‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ओळख आहे. केंद्रपुरस्कृत या अभियानाला केंद्र सरकार दरवर्षी ६० टक्के तर राज्य सरकार ४० टक्के निधी देते. केंद्र शासनाने आपला वाटा दिला असला तरी राज्य सरकारने आर्थिक अडचणीचे कारण...
January 08, 2021
पिंपरी - इंग्लंडहून आलेले शहरातील सात जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांचे रिपोर्ट "इंग्लंड स्ट्रेन' तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून तीन निगेटीव्ह आहेत. एक रिपोर्ट प्रतीक्षेत आहे.  अकरावीच्या विद्यार्थ्यांनो...
January 04, 2021
नागपूर : संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रसंगी मध्यप्रांतातील मराठी भाषिक विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला. नागपूरला असलेला तेव्हाच्या राजधानीचा दर्जा त्यागून वैदर्भीय जनता महाराष्ट्रात सामील झाली. २८ सप्टेंबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेल्या नागपूर करारान्वये शासनाचे कार्यस्थान अधिकृत निश्चित...
January 01, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार सुरेश प्रभू हे २ ते ७ जानेवारीपर्यंत सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांना भेटी यांबरोबरच शेतकऱ्यांचीही चर्चा करणार आहेत.  प्रभू यांचा नियोजित दौरा असा ः २ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजता गोव्याहून...
December 25, 2020
नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्मनुष्य रस्त्यावर दुचाकीस्वारांना गाठून वेळप्रसंगी त्यांना मारहाण करुन किंमती वस्तू व महिलांच्या अंगावरील दागिने पळविणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीने या भागात वेगवेगळ्या रस्त्यावर गंभीर गुन्हे करुन पोलिसांना आव्हान दिले होते. मात्र...
December 21, 2020
अकोला:‘माय-बाप’ हो आपली नाही तर निदान आपल्या कुटुंबाची काळजी करा! असे म्हणत राष्ट्रीय महामार्ग क्रमांत सहा वरील शिवणी विमानतळाजवळ वाहतूक पोलिस उभे राहुन विना हेल्मेट दुचाकी चालवत असलेल्या चालकांना थांबवून हेल्मेट वापरण्यासाठी विनंती करून हेल्मेट का वापरावे याबाबत जनजागृती करत होते. आता समज परंतु,...
December 09, 2020
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) प्रवाशांच्या तुलनेत मुबलक कोविड तपासणी काउंटर नसल्याने प्रवाशांना रांगा लावाव्या लागत आहे. बाहेर राज्यातून मुंबई विमानमार्गाने दाखल होणाऱ्या प्रवाशांना 72 तासात आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना...
November 29, 2020
पुणे - प्रत्येक राज्यातील विमान प्रवाशांसाठीचा नियम वेगळा आहे. काही राज्यांत कोरोनाची चाचणी केल्यावरच विमानतळावरून प्रवेश मिळणार आहे तर, काही राज्यांत चाचणी सक्तीची करण्यात आलेली नाही. मात्र, निर्धोकपणे फिरायचे असेल तर, कोणत्याही विमानतळावर तपासणीपूर्वीचा किमान ४८ तास आधीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह...
November 09, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला जाणाऱ्या भाविकांसाठी वर्ष २०२१ मध्ये फक्त मुंबई विमानतळावरुन थेट हजला जाण्याची सुविधा देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि नागपुर विमातनळावरील थेट हजला जाण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. देशात २१ ठिकाणांहुन थेट हजला जाण्याची सुविधा होती. मात्र त्यापैकी ११...
November 03, 2020
कुडाळ- आम्ही ठरवलयं, जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये. हा विकास पुर्ववत चालू राहीला पाहीजे. हे सरकार विकासासाठी काही देणार नसेल तर या सरकारच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारू, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी देत कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार असे ठामपणे सांगितले.  कुडाळ येथील वासुदेवानंद...
October 28, 2020
दोहा- कतारची राजधानी दोहा येथील विमानतळावर स्वच्छतागृहात एका नुकताच जन्मलेल्या बाळाचा मृतदेह मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर कतारहून ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या कतार एअरवेजची फ्लाइट QR908 थांबवून महिला प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. महिलांना विवस्त्र करुन त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच...
October 27, 2020
भिवंडी ः भिवंडी शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शोएब खान यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यामुळे भिवंडीत नाराजीचे सुर उमटत असून गटबाजी उफाळून आली आहे. भिवंडी पालिकेच्या नगरसेवकांसह...
October 27, 2020
मुंबईः  सध्या दुबईमध्ये आयपीएल सुरु आहे. या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात आहे. अशातच सट्टा घेणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पदार्फाश केला आहे.  गुन्हे प्रकटीकरण शाखा 10 च्या अधिकाऱ्यांना मालाडच्या हॉटेल मधून ऑनलाइन आयपीएलवर सट्टा सुरु असल्याची माहिती मिळाली. ही गुप्त...
October 27, 2020
मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे दु:ख समजले जाऊ शकते. मात्र रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीवही ठेवायला हवी, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. डॉक्‍टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला एक लाख...