एकूण 466 परिणाम
January 23, 2021
गुहागर : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन भामट्याने प्राध्यापकाला ऑनलाइन 67 हजाराला गंडा घातला.  एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250 अशी एकूण 67 हजार 250 रक्कम खात्यातून काढण्यात आली. बॅंकेकडे तक्रार केल्यावर रक्कम परत येईल, या...
January 23, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथील आरटीओ कार्यालयापासून शहरातील दत्त चौकापर्यंत वाहनांची जनजागृती रॅली काढण्यात आली. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या हस्ते रॅलीचे उद्‌घाटन झाले.  सडक सुरक्षा-जीवन रक्षा या बोधवाक्‍यावर रस्ता सुरक्षा...
January 23, 2021
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2700 ग्रॅम सोन्यासह दोन प्रवाशांना सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. महत्त्वाची बातमी : मुंबईची हवा पडली 'आजारी'; कशामुळे होतेय मुंबईची हवा...
January 22, 2021
माळशिरस : रिसे, पिसे, पांडेश्वर परिसरात विमानतळासाठी विमानतळ ऑफ इंडियाने तत्वतः मान्यता दिल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विमानतळासाठी कुठल्याही किंमतीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. यासाठीच या सर्व गावातील शेतकऱ्यांनी...
January 22, 2021
पुणे- गुरुवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घेटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. या मोठ्या संकटानंतरही सीरमने आपलं काम अविरत सुरुच ठेवलं आहे. गुरुवारी रात्री पुण्यातून लशीची खेप मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाठवण्यात आली आहे....
January 22, 2021
AAI Recruitment 2021: नवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) नवी दिल्लीमध्ये ज्युनियर एग्जिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदांसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी. विमानतळ प्राधिकरणाने या पदांच्या एकूण ३६८ रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली...
January 21, 2021
रत्नागिरी : शिवसेनेचा कोकणातील कारभार भकास आहे. कोकण पॅकेज नाही, निसर्ग वादळातली अजून मदत मिळाली नाही, गाळ काढायला ड्रेझर नाही, कोणताही नवा व्यवसाय नाही, जमीन घोटाळ्यात यांचीच नावे आली. वर्षभरापूर्वी सांगितलेला गणपतीपुळे आराखडा अजून झालेला नाही. सेना म्हणजे बोगस कंपनी. त्यामुळे सेनेवर कोकणवासीय...
January 21, 2021
मुंबईः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक कामगिरी करुन टीम इंडिया मायदेशी परतली आहे. मुंबईत परतलेल्या खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमातून वगळण्यात आलं आहे. क्रिकेटर्संना  विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करुन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष आणि एमसीए सदस्य शरद पवार...
January 21, 2021
मुंबई : ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाला क्वारंटाईनच्या नियमातून सूट द्यावी, यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयसह आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आहे. युएईच्या मैदानात आयपीएलसाठी रवाना झाल्यापासून संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय खेळाडू जैव...
January 20, 2021
Joe Biden Innauनवी दिल्ली : अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतली. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत बायडेन आणि हॅरिस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "...
January 20, 2021
US 46th President Oath Ceremony : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथ सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष्य लागलं आहे. जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोपीय भाषणात कुटुंबीय आणि मित्रांचे आभार मानले. व्हाईट हाऊस...
January 20, 2021
उजळाईवाडी (कोल्हापूर) : येथील महामार्ग पोलिसांकडून कसुरदार वाहनांवर कारवाई करत असताना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कराड दिशेकडून येणारी व बेंगलोर दिशेला जाणारी इनोवा ( क्र. के ए 35 ए 31 68) कारमधील सहा जणांनी महामार्गालगत असलेल्या शाळवाच्या शेतात डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गाडीचे दरवाजे उघडून...
January 20, 2021
वडगाव शेरी : नगर रस्त्यावर बहुतांशी सिमेंट मिक्सर आणि बांधकाम साहित्याच्या डंपरचे वाहन क्रमांक दिसत नाहीत तर मागील ब्रेक लाईट ही बंद असतात.  कारवाईकडे कानाडोळा झाल्याने नियम गुंढाळुन ठेवणाऱ्या अशा शेकडो डंपर चालकांवर पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा वचक नसल्याचे चित्र आहे.  नगर रस्ता भागात ...
January 20, 2021
नाशिक : नाशिक ते बेळगाव हे अंतर ५८० किलोमीटर असून हा प्रवास १२ तासांचा आहे. २५ जानेवारीपासून मात्र संजय घोडावत समूहाच्या बेंगळुरुस्थित स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विनाथांबा विमानसेवा सुरु होत असून एक तासात नाशिकहून बेळगावमध्ये पोचता येईल. सोमवार, शुक्रवार, रविवारी विमानाचे सायंकाळी चार वाजून...
January 20, 2021
सोलापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा व गृहमंत्री बसवराज बोह्मयी यांनी बेळगावमधील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, तर याउलट सोलापूर, सांगली जिल्ह्यातील कन्नड भाषिक भाग आम्ही हिसकावून घेणार असल्याचे वक्‍तव्य करीत कर्नाटक-महाष्ट्राच्या सीमेवादाला पुन्हा फोडणी दिली. या त्यांच्या...
January 20, 2021
नागपूर : आकाशात असलेल्या विमानातील ८ वर्षीय मुलीची प्रकृती अचानक खालावली. विमानाच्या इमर्जंसी लँडिंग करून तिला वाचविण्याचे सर्वच प्रयत्न करण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतरही मुलीचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे घडलेली ही घटना बचावाचे प्रयत्न करणाऱ्या मंडळींच्या जिवाला चटका लावणारी ठरली.  हेही वाचा...
January 20, 2021
पुणे - पुरंदर तालुक्‍यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सध्या असलेल्या जागेपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडेश्‍वर, रिसे आणि पिसे जागेस एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने तत्त्वतः मान्यता दिली आहे.  पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ...
January 20, 2021
मालवण (सिंधुदुर्ग) - नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याचे दिवस आता संपले हे विरोधकांनी ध्यानात घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांची तत्त्वे, निष्ठा धुळीस मिळविल्याने त्याचा राग जनतेने मतदानातून काढला आहे. सत्ताधाऱ्यांकडे विकासाचा अजेंडा नसल्याने तसेच पालकमंत्री...
January 20, 2021
सोलापूर : बोरामणी विमानतळासाठी आवश्‍यक 29 हेक्‍टर जमिनीचे संपादन युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्‍त केले आहे. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 19) 20 पैकी आठ शेतकऱ्यांकडून...
January 19, 2021
नांदेड : बिलोली येथील मुकबधिर दिव्यांग पिडितावर झालेला अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या पिडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोषींविरुद्ध ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु अशी नि: संदिग्ध ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. बिलोलीला रवाना...