एकूण 631 परिणाम
जून 27, 2019
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्यातर्फे मेट्रो रेल्वेला अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. याचे औपचारिक उद्‌घाटन 28 जूनला सकाळी आठ वाजता सीताबर्डी स्थानकावर होणार आहे. प्रस्तावित योजनेनुसार मेट्रोची...
जून 26, 2019
कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात. - प्रा. सुनीता मंगेश कराड...
जून 25, 2019
पुणे : ओला कॅब बुक करुन कात्रज-कोंढवा रस्ता येथे कॅबचालकाचा खून करणाऱ्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली. 22 जूनला कोंढवा येथे खुनाची घटना घडली होती. अंमली पदार्थ विक्रीसाठी गाडी चोरण्यासाठी हा खून केल्याचे उघड झाले आहे. तपेशकुमार पुखराम चौधरी (वय 32, रा. जोधपुर, राजस्थान) असे अटक केलेल्या...
जून 25, 2019
औरंगाबाद : केंद्रात, राज्यात आणि शहरात सत्तेत असलेल्या युतीमध्ये भाजपची ताकत वाढत चालली आहे. राज्यातील विधानसभा अध्यक्ष, राज्य महिला आयोग, राज्यमंत्रीपदासह सात प्रमुखपदे औरंगाबादच्या वाट्याला आली आहेत. ही पदे मिळाल्यानंतरही शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख प्रश्‍न अद्यापही 'जैसे थे' आहेत. पाणी, कचरा आणि...
जून 24, 2019
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका पायलटने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर असलेल्या एका स्टोअरमधून पाकीट चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित पायलटला निलंबित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत. रोहित भसिन हे एअर इंडियाचे वरिष्ठ पायलट असून, पूर्व विभागाच्या संचालकपदाची जबाबदारीही...
जून 24, 2019
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल 3.7 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून, यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे.  पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालूप्रसाद यादव...
जून 23, 2019
नवी दिल्ली : हवाई वाहतूक अधिक सुरळीत राहावी आणि विमानतळावरील कोंडी कमी करण्यायासाठी उपयुक्त ठरणारी यंत्रणा आजपासून कार्यान्वित करण्यात आली. विमानतळ नागरी प्राधिकरणाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट कॉम्प्लेक्‍सचे उद्‌घाटन केंद्रीय नागरी उड्ड्यनमंत्री...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 19, 2019
राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन...
जून 18, 2019
पुणे - सोन्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने दुबईहून विमानातून आणलेली ५३ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे साडेचार वाजता जप्त करण्यात आली. विमानाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना स्वच्छतागृहात एक हजार ६६३ ग्रॅम वजनाची १४ बिस्किटे आढळली. आखाती देशातून...
जून 17, 2019
पुणे : सोन्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने दुबईहून विमानातून आणलेली तब्बल 53 लाख रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे साडे चार वाजता जप्त केले. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विमानाची तपासणी केली जात असताना त्यांना विमानाच्या स्वच्छतागृहामध्ये एक...
जून 17, 2019
नांदेड : रस्ता अडवून चाकुचा धाक दाखवून अनोळखी तिघांनी दुचाकीस्वाराला लुटले. चाकु पोटाला लावून एक मोबाईल व नगदी अडीच हजार असा पंधरा हजाराचा ऐवज जबरीने चोरून नेला. ही घटना सांदीपनी शाळेसमोर रविवारी (ता. 9) रात्री घडली. याप्रकरणी सोमवारी (ता. 17) गुन्हा दाखल झाला.  मुदखेड येथील शिवाजीनगर भागात...
जून 17, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून, तो सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असेल; तसेच या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी तीन मार्ग...
जून 16, 2019
सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे. अत्यंत गरजेची असलेली मुंबई विमानसेवा...
जून 16, 2019
वडगाव शेरी : विमानतळ वाहतूक पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारला असून, मागील चार महिन्यांत अशा चालकांकडून एक कोटीचा दंड वसूल केला आहे. त्यात सर्वाधिक दंडाची वसुली हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांकडून करण्यात आली आहे.  नगर रस्त्यावर विमाननगर, खराडी, चंदननगर, वडगाव...
जून 15, 2019
पुणे : पतीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चंदननगर येथील खुळेवाडी परिसरात घडली. संगिता सागर थोरात (वय 30,रा.खुळेवाडी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा भाऊ ज्ञानेश्‍वर लाड(31,रा.पैठण,जि.औरंगाबाद) याने फिर्याद दिली आहे. ...
जून 15, 2019
विजयवाडा : मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून, त्यांची शुक्रवारी रात्री विमानतळावर झडती घेण्यात आली. विजयवाडातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षकांकडून नायडूंची तपासणी करण्यात आली....
जून 15, 2019
जळगाव - येथील विमानतळ परिसरात गेल्या महिनाभरापासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता. या दोन्ही बिबट्यांना शुक्रवारी पहाटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवन संरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.  बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे विमान प्राधिकरणाने विमानाच्या "...
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्‍या अडचणी काय...
जून 14, 2019
मुंबई - बनावट कागदपत्रांद्वारे अनिवासी भारतीयाची दहा कोटींची फसवणूक करणाऱ्या एका व्यावसायिकास आर्थिक गुन्हे शाखेने विमानतळावरून अटक केली. आरोपीने भागीदारीत जमिनीच्या खरेदीचे प्रलोभन दाखवले होते; मात्र प्रत्यक्षात जमीन मालकाला अवघे एक कोटी रुपये देऊन उर्वरित दहा कोटींचा अपहार केल्याचा आरोप...