एकूण 133 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नाशिकः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरला आज ढगाळ हवामानामुळे तातडीचे लॅण्डींग करावे लागले. ऐनवेळी जामखेड व अकोला येथील जाहीसभा रद्द करुन श्री शाह यांना माघारी फिरावे लागले.  श्री शाह यांच्या आज भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जामखेड व अकोला येथे जाहीरसभा असल्याने त्यांचा दौरा होता...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली - मेक्‍सिकोमध्ये व्हिसा आणि इतर आवश्‍यक कागदपत्रांशिवाय प्रवेश केल्याच्या आरोपाखाली ३११ भारतीय नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. हे सर्व नागरिक नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे पाच वाजता पोचले. या ३११ नागरिकांमध्ये ३१० पुरुष तर एक महिला आहे. मेक्‍...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाने इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने "टॅक्‍सीबोट' (टॅक्‍सींग रोबोट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. "टॅक्‍सीबोट' या रोबोटच्या साह्याने विमानतळावर पार्किंग असलेली विमाने धावपट्टीवर आणली जाणार आहेत. त्यामुळे इंधन वापर कमी होणार असून पैशांची बचत होणार आहे. टॅक्‍...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - शहरातून इतर शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू होत आहे. येत्या काळात आणखी विमानसेवा सुरू होणार असल्याने, भविष्यात शहरातील पर्यटन आणि उद्योग व्यवसाय भरारी घेऊ शकतो. त्यामुळे अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.  चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सुसज्ज असताना...
सप्टेंबर 30, 2019
पणजी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव आज मध्यरात्रीच्या सुमारास दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांना आला. या प्रवाशांत गोव्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी संचालक सायमन डिसोझा, कृषी संचालक माधव केळकर, पर्यावरण...
सप्टेंबर 24, 2019
पुणे - जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजन गटात ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या राहुल आवारे याने "कारकिर्दीत पाहिलेले प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक पदक हे आपले गुरू स्व. हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्यासाठीच असेल,' अशी भावना व्यक्त केली. जागतिक स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर राहुल मंगळवारी पुण्यात दाखल...
सप्टेंबर 17, 2019
 नवी दिल्ली: मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे एका तरुणाचे स्वप्न भंगले आहे. या तरुणाने चक्क अमेरिकेला जाण्यासाठी 81 वर्षीय म्हाताऱ्याचा वेश परिधान केला होता; परंतु दिल्ली विमानतळावर त्याचे हे नाटक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने, त्यांनी त्याला ताब्यात घेतले.  अहमदाबाद येथील रहिवासी...
सप्टेंबर 04, 2019
कुडाळ - शिवसेना विरूद्ध नारायण राणे, असा कडवा संघर्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कुडाळ - मालवण. राज्यात पाच वर्षे सत्तेत असूनही भाजप येथे फारशी ताकद निर्माण करू शकला नाही. राणे भाजपवासी झाले तर शिवसेनेसमोरचे आव्हान कडवे होणार आहे. अर्थात शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्यासमोर उमेदवार कोण असणार? यावर जय -...
ऑगस्ट 25, 2019
मुंबई : राहुल गांधी यांना फक्त सहलीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये जायचे असल्यास त्याचे नियोजन आम्ही करू, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली.  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 11 नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी काल (शनिवार) दुपारी श्रीनगर विमानतळावरून दिल्लीला...
ऑगस्ट 22, 2019
नागपूरला नवीन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे, असे केंद्रीय महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर विमानतळाचे काम मुंबईच्या विमानतळापेक्षा चांगले झाले पाहिजे असे संबंधित...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 21, 2019
गेल्यावर्षी वेब सीरिज क्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या आणि नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय असलेल्या सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. गेले वर्षभर सेक्रेड गेम्सचा पुढील भाग कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अखेर 15 ऑगस्टला प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली: भारतात आता नवीन परदेशी विमान कंपनीने सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त विमान सेवा देणारी व्हिएतनामची कंपनी ‘वियतजेट एअरलाइन्स’ने भारतामधून विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीयांना विशेष सवलत देत फक्त 9 रुपयांमध्ये तिकीटे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘गोल्डन डेज ऑफर’...
ऑगस्ट 11, 2019
बेळगाव - अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बेळगावात दिली.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूरग्रस्त बेळगाव,...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे प्रमुख डॉ. प्रणव रॉय यांना मुंबई विमानतळावर परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले होते. सीबीआयने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मुंबई विमानतळावर रॉय यांच्यासह त्यांच्या राधिका रॉय यांची चौकशी करण्यात आली तसेच, परदेशी जाण्यापासून त्यांना थाबवण्यात आले आहे. (...
ऑगस्ट 04, 2019
माझ्यासह अनेक मित्र आणि हितचिंतक नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले होते. प्रमोद आणि दिव्या खूप सुंदर आणि खूश दिसत होते. अडचणी असूनही ते एकमेकांबरोबर दृढपणे, अविचलपणे उभे राहिले म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. मला तर ‘ऑनर किलिंग’च्या घटना किंवा कौटुंबिक प्रतिष्ठेच्या...
ऑगस्ट 02, 2019
अमरावती ः आपल्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही, असे आश्‍वस्त करतानाच विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पाच वर्षांच्या कारकिर्दीत पूर्ण करून सिंचन अनुशेष भरून काढल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंधरा वर्षांत जे झाले नाही ते पाच वर्षांत करून...
जुलै 30, 2019
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांची संख्या वाढवून राजस्थान दिल्ली आणि मुंबईकडे एअर कनेक्टिविटी बळकट करण्याच्या मागणीसाठी टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये आहे. या शिष्टमंडळाची तीन विमान कंपन्यांसोबत सलग तिसरी बैठक पार पडली....
जुलै 26, 2019
युद्धस्य कथा रम्या...असे म्हटलं जातं! खरंच आहे ते! पण त्या केव्हा? युद्ध संपल्यानंतर!....याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलाय....आज वीस वर्षे झाली ते युद्ध आपण जिंकल्याला.....कारगिलची लढाई! बरोबर वीस वर्षांपूर्वी १९९९च्या जून महिन्यात दैनिक केसरीचा प्रतिनिधी म्हणून मला कारगिलच्या युद्धभूमीवर जाण्याची...
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (ता.25) सकाळच्या सुमारास दिल्लीला येणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानामध्ये या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पोलिस उपायुक्त संजय...