एकूण 64 परिणाम
जून 10, 2019
कोलंबो : दहशतवाद हाच भारत आणि श्रीलंकेसमोरील समान धोका असून, याविरोधात एकत्रितपणे कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. मालदीव दौऱ्यातही मोदींनी दहशतवादाचा प्रश्‍न उपस्थित केला होता.  मालदीव दौरा आटोपून मोदी हे आज श्रीलंकेला आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 03, 2019
पुरी : फनी हे चक्रीवदळ अगदी काही तासांतच पुरी किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ओडीशातील भुवनेश्वर, पुरी, चिल्का येथे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर एनडीआरएफचे जवान, कोस्टगार्ड व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर या...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते. या वेळी मोदी...
एप्रिल 19, 2019
काही कठोर निर्णय घेऊन आपल्या देशाचे नाव जगभरात उंचावणारा पंतप्रधान निवडणे आवश्‍यक आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची गरज आहे. आपल्या मूलभूत सुविधांचा विचार करणारा, देशपातळीवर कणखर नेतृत्व...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 09, 2019
हैलाकंदी (आसाम) : चौकीदार केवळ चोरच नाही तर भित्राही असून, ते महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विरोधकांशी थेट बोलण्याचे टाळतात अशी टीका आज (मंगळवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मोदींच्या योजना केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठी फायदेशीर ठरतात. अनिल अंबानी, मेहुल चोक्‍...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव, ता. 24 : अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी जळगाव पोलिस अधीक्षकपदी बदलून आलेल्या दत्ता शिंदे यांची तडकाफडकी बदल करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे आदेश प्राप्त झाले नव्हते. या बदलीसाठी गृहखात्याने शिंदेंवर "लूज सुपरव्हिजन'चा ठपका ठेवल्याचे वृत्त...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले त्यावेळी संपूर्ण देश दुःखात बुडाला होता. पण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते, असा आरोप...
फेब्रुवारी 20, 2019
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे येथे जाण्यासाठी जळगाव विमानतळावर आले असता तेथे पाइपमधून जामनेरच्या अभिषेकने व्हिडिओ चित्रीकरण केल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, हा अभिषेक नेमका कोण? याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. या प्रकरणी मंत्री आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मोबाईल जप्त केले असल्याची...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 31, 2019
सुरत ः "घरांच्या किमती कमी करण्यासाठी व युवा पिढीसाठी परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचे श्रेय आपल्या सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आहे,'' अशी भलामण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. सुरत विमानतळावरील नव्या टर्मिनलच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजनानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले...
जानेवारी 25, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱयादरम्यान घडलेल्या प्रसंगाचे व्हिडिओ आज (शुक्रवार) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. राहुल गांधी आज ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होण्यापुर् विमानतळावर एक प्रसंग घडला. राहुल गांधी...
जानेवारी 12, 2019
दुबई : तुम्हाला "मन की बात' ऐकविण्यासाठी नव्हे, तर तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि तुमच्या मनातील विचार ऐकण्यासाठी आलो आहे, असे स्पष्ट करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. ...
जानेवारी 07, 2019
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा पथक अर्थात एसपीजी सोलापुरात दाखल झाले आहे. विमानतळ, पार्क स्टेडियम यासह प्रमुख रस्त्यांची पाहणी पथकाने रविवारी केली.  पंतप्रधान मोदी हे 9 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी...
नोव्हेंबर 15, 2018
नांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड भाविक व अन्य हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना चांगली संधि उपलब्ध होणार आहे. या सेवेला नांदेडकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यास भविष्यात नांदेड- चंदीगड विमानसेवा...
ऑक्टोबर 28, 2018
डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा नोव्हेंबरला केदारनाथच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी तेथे प्रार्थना करणार असून, त्यानंतर केंद्रपुरी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करतील, असे आज अधिकृत सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदी सहा नोव्हेंबर रोजी सकाळी ज्योली घाट विमानतळावर पोचून...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...