एकूण 96 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मुस्लिम समाजाला एकही जागा दिली नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी उमेदवार सर्व नेत्यांच्या सहमतीने निवडण्यात आल्याचे सांगून गांधी यांनी उमेदवारांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले.  वणी आणि आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत असून, आज रविवारी सर्वच मतदारसंघात रॅली, पदयात्रा, भेटीगाठीवर भर देत उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविला. नोकरदारांची सुटी असल्याने उमेदवारांनी प्रत्येकापर्यंत पोहोचून निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती : केंद्रीय निवडणूक आयोगाची चमू उर्वरित महाराष्ट्राचा आढावा घेऊन उद्या, शनिवारी विदर्भात दाखल होत आहे. अमरावती, गडचिरोली आणि नागपूर येथे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या चमूतर्फे घेतला जाईल. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेची खातरजमा याप्रसंगी केली जाण्याची शक्‍यता आहे. निवडणूक आयोगाचे...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीनंतरच खऱ्या अर्थाने माझे नव्हे तर आमचे आयुष्य आणि भविष्य उजळले. आमच्यासाठी सामाजिक कार्याच्या वाटा प्रकाशमान झाल्या. दीक्षाभूमीच्या नव्हे तर सात कोटी अस्पृश्‍यांचे महासूर्य असलेल्या डॉ. आंबेडकर यांनी आम्हाला त्यांच्या समोर उभे राहण्याची अन्‌ काही मिनिटांचा...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा होणारा संभाव्य वारेमाप वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक, हॉटेल्स, फार्म हाउसवर 24 तास करडी नजर ठेवण्यासोबतच काळ्या पैशांच्या व्यवहाराबाबत प्राप्तिकर विभागास माहिती देण्यासाठी आता टोल...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर :  लोकसभा निवडणुकीच्या आधीच विदर्भवाद्यांचा महामंच तयार झाला आहे. येत्या विधानसभेत आम्ही एकत्रित 40 जागांवर लढणार असून, कॉंग्रेसने विदर्भाच्या मुद्यावर आमच्यासोबत आल्यास भाजपचा पराभव निश्‍चित असल्याचे भाकीत श्रीहरी अणे यांनी वर्तविले. विदर्भ राज्य आघाडीचा वर्धापनदिन आज उत्तर अंबाझरी...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य असणऱ्या...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : पंतप्रधान शनिवारी नागपूरला येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, मोकाट जणावरांना ताब्यात घ्या अन्‌ शहर स्वच्छ ठेवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान शहरात येणार असल्याने महपौरांनी अधिकाऱ्यांची...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : झोपडपट्‌टीतील गोरगरीब फुटबॉलपटूंना देशविदेशात नवी ओळख निर्माण करून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित "झुंड' या हिंदी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, शेवटचा "क्‍लायमॅक्‍स सीन' या चित्रपटाचे मुख्य नायक प्रा. बारसे यांच्यावर नुकताच मुंबईत शूट करण्यात...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर : निलंबन रद्द झाल्यानंतर प्रथमच शहर अगमन करणारे माजी मंत्री व कॉंग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांचे त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर जंगी स्वागत केले. आपण निलंबित असलो तरी मनाने कॉंग्रेसमध्येच होते. आपण परत येताच पक्षातील मरगळ दूर झाल्याचे कार्यकर्त्यांच्या उत्साहावरून दिसून येते असे यावेळी...
ऑगस्ट 30, 2019
नांदेड : राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे राजेश प्रधान यांनी राज्यातील १५५८ पोलिस उपनिरीक्षकांच्या पदोन्न्तीवर झालेल्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी (ता. ३०) जारी केला. या बदल्यात नांदेड जिल्ह्यातील २४ फौजदार पदोन्न्तीवर म्हणजेच सहाय्यक पोलिस निरीक्षक झाले आहेत. यात शिवाजीनगर...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : निलंबनानंतर प्रथमच शहरात येत असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे शहरात आगमण होत असल्याने नागपूर विमानतळावर त्यांचे समर्थकातर्फे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी (ता. 30) दुपारी साडेचारच्या सुमारास इंडिगो विमानाने ते मुंबईवरून नागपूरला येणार आहेत....
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : नागपुरातील एका व्यायसायिकाला लंडनच्या महिलेची फेसबूक फ्रेंडशिप चांगलीच भोवली. विदेशी युवतीने व्यापाऱ्याला तब्बल अडीच लाखांनी गंडा घातला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी मकरंद प्रकाश चांदुरकर (45, रा. अभ्यंकरनगर, माणिक अपार्टमेंट) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी...
ऑगस्ट 22, 2019
नागपूरला नवीन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे, असे केंद्रीय महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर विमानतळाचे काम मुंबईच्या विमानतळापेक्षा चांगले झाले पाहिजे असे संबंधित...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून गडकरी घरी परतले. उड्डाणाच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात येताच...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर : देशातील विमानतळ सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर विमानतळाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या...
जुलै 30, 2019
नागपूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादी आपल्या पक्षातील नेत्यांना थांबविण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोझरी येथून महाजनादेश यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा शुक्रवारी 2 ऑगस्टला...
जुलै 07, 2019
नागपूर : उपचार घेत असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची मेंदूपेशी मृत पावत होते. कठीण प्रसंगात कुटुंबीयांनी एकमेकांचे धाडस बांधत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यातून चौघांना नवजीवन मिळाले. नागपूर शहरातील हे 52वे मेंदूपेशी मृत अवयव प्रत्यारोपण ठरले. चालू वर्षात अवयवदानातून आतापर्यंत 19 जणांना प्राणदान...
जुलै 04, 2019
नागपूर : विमानातील इंधन भरण्यासाठी आज सायंकाळी अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांचे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना संत्रानगरीबाबत माहिती दिली. अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान आज दुपारी चार...
जुलै 02, 2019
नागपूर : वृक्षलागवड व जलसंधारण कार्य हे अवेळी पाऊस, पर्यावरण असंतुलनावर नियंत्रणासाठी उपयोगी आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनात राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. वृक्षलागवड ही वनविभागाचीच मोहीम नसून सर्व नागरिकांची आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या 33 कोटी...