एकूण 63 परिणाम
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 11, 2019
औरंगाबाद - अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांसह या भागात असलेल्या अन्य पर्यटनस्थळांचे अधिक प्रभावीपणे ‘प्रमोशन’ व्हायला हवे. पर्यटनवृद्धीसाठी ज्या विमान कंपन्यांची थेट सेवा अपेक्षित आहे त्यांच्यासह स्वस्त सेवा देणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधा, त्या लवचिक असतात. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांना...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षात आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणात ५ टक्‍क्‍यांनी, तर प्रवाशांच्या संख्येत ११ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्यातच लुफ्तांसा एअरलाइन्सची फ्रॅंकफर्ट मार्गावरील सेवा शनिवारपासून बंद झाली आहे....
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
जानेवारी 22, 2019
'दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...' असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे विकासाची गती खूप वेगवान झाली आहे. त्यामुळे मागील दोन किंवा काही वर्षांमधील विकासाचे चित्र वेगळे पाहायला मिळते. इथे विकासाची...
जानेवारी 01, 2019
पुणे : नव्या आशा-आकांक्षा, नवे संकल्प, नवी ऊर्मी घेऊन येणारे नवे वर्ष पुणेकरांसाठी नवी दिशा देणारे, पायाभूत सुविधांमध्ये बदल घडविणारे, वाहतुकीसाठी दिलासा देणारे आणि अपेक्षा वाढविणारे ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे बदल, कौशल्य विकासाच्या नवनव्या संधी, सांस्कृतिक क्षेत्रातील भरगच्च...
डिसेंबर 07, 2018
नवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या वसाहतीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असून दिवसेंदिवस घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होत आहे. नुकतीच सुरू झालेली लोकल सेवा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय ...
नोव्हेंबर 13, 2018
देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे.  औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. देशाच्या...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - दिल्लीच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी रात्री दहा वाजता धावपट्टीवर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील वातानुकूलित यंत्रणा अचानक ठप्प पडल्याचा फटका प्रवाशांना मंगळवारी बसला. रात्री बारा वाजता हे विमान रद्द केल्याची घोषणा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर विमानतळावर एअर इंडियाच्या...
सप्टेंबर 14, 2018
पुणे - सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या रकमांना विमासंरक्षणाचे कवच देण्याचा निर्णय सरकारने घेतला. याची अंमलबजावणी सप्टेंबरअखेर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.  सध्या सहकारी बॅंकांमधील ठेवींना एक लाख रुपयांपर्यंतचे विमासंरक्षण असल्याने अडचणीत आलेल्या बॅंकेमधील...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर वस्तू व सेवा कराची (जीएसटी) आकारणी आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग असून, यामुळे विमान कंपन्यांमधील स्पर्धात्मकता कमकुवत होत आहे, असे मत "आयएटीए'चे प्रमुख अलेक्‍झांड्रे डी ज्युनिऍक यांनी मंगळवारी व्यक्त केले.  इंटरनॅशनल एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) ही...
जुलै 30, 2018
जळगाव ः देशात ज्याप्रमाणे 60 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने पराभूत करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपवर विश्‍वास टाकला, त्याचप्रमाणे जळगाव महापालिकेतही गेल्या 35 वर्षांपासून एकाच जणाकडे असलेल्या सत्तेत बदल घडवून भाजपवर विश्‍वास टाकावा. महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने जळगावात पायाभूत...
जुलै 30, 2018
औरंगाबाद - मुंबईहून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या इंजिनला पक्षी धडकला आणि प्रवाशांचे प्राणपाखरू अक्षरशः कंठाशी आले. वैमानिकाने सावधपणे लॅंडिंग केल्यामुळे दुर्घटना टळली. हा प्रकार रविवारी (ता. २९) सकाळी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीलगत घडला. विमानतळाच्या परिसरातील उंच झाडावरून...
जुलै 22, 2018
औरंगाबाद - बुद्धिस्ट सर्किट जोडण्यासाठी प्रयत्नशील असलेले थायलॅंड, बॅंकॉक येथून औरंगाबादसाठी थेट विमानसेवा देण्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, द्विपक्षीय करारांतर्गत असलेल्या अटीशर्ती या सेवेसाठी गतिरोधक ठरत असल्याचे थायलॅंडचे कॉन्सूल जनरल इकापोल पूलपिपाट यांनी सांगितले.  महाराष्ट्र असोसिएशन ऑफ कॉमर्स...
जून 29, 2018
पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी "सकाळ'तर्फे आयोजित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी दिली. अष्टविनायक मार्गाचेही काम तातडीने सुरू होईल, यासाठी पाठपुरावा करणार असून भामा आसखेडच्या...
मे 26, 2018
पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्‍न वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत गेल्या चार वर्षांत निर्णय झाले खरे; पण या...
मे 25, 2018
औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहत मालमत्ता करापोटी प्रतिवर्षी ४४ कोटी रुपये महापालिकेला देते. या बदल्यात येथील उद्योजकांना काय सुविधा मिळतात, असा सवाल ‘मसिआ’चे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर राठी यांनी केला. भविष्यात औद्योगिक वसाहतींसाठीच्या पायाभूत सुविधांचा लढा तीव्र करणार असल्याचे त्यांनी या वेळी...
मे 22, 2018
नागपूर - महापालिकेच्या परिवहन समितीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे गुरुवारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकाबाबत उत्सुकता कायम असून अनेक नव्या योजनांचा समावेश असल्याचे समजते. यात शहर बसमधून वीरपत्नींना मोफत प्रवासाच्या योजनेचाही समावेश करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  मागील वर्षी...
मे 20, 2018
नागपूर - कर्जाची परतफेड केल्यानंतरही जास्त रक्कम वसुल करण्यासाठी कर्जदाराचे घर हडपण्याचे योजना आखणाऱ्या २ सावकारांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. आरोपींमध्ये प्रभुदास मावजी पटेल(आंबेडकर चौक) आणि अनिल भाईलाल पटेल(लकडगंज) यांचा समावेश आहे. सूदर्शननगर निवासी जियाउल्ला अफजल हुसेन...