एकूण 90 परिणाम
जून 17, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून, तो सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असेल; तसेच या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी तीन मार्ग...
जून 06, 2019
पुणे - भविष्यातील गरज लक्षात घेऊन हडपसरपासून पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो मार्ग पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वंकष वाहतूक आराखड्यात (सीएमपी) प्रस्तावित केला आहे. या मार्गाची लांबी सुमारे ३३ किलोमीटर आहे. केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे (...
मे 28, 2019
पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आणि त्यालगतच्या सुमारे ८०० हेक्‍टर जागा, असे दोन स्वतंत्र विकास आराखडे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी विमानतळाचा आराखडा डार्स कंपनीकडून, तर...
एप्रिल 13, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः पुरंदर एअरपोर्ट! आम्ही आलो‌ आहोत पुरंदर‌ तालुक्यात पारगावात. इथं‌ पुण्याचा‌ आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्याची घोषणा झालीय. गावकऱयांना काय वाटतंय? बारामती लोकसभा मतदारसंघात आपण दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये मतदारांशी बोलतोय. #पुणे...
एप्रिल 10, 2019
पुणे : पुरंदर परिसरामध्ये उभारण्यात येत असलेल्या विमानतळाला पारगावच्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. येथील नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विमानतळासाठी जमिनी दिली जाणार नाही. विमानतळ निर्मितीचा नारळ फोडण्यासाठी जो कोणी येईल...
मार्च 20, 2019
पुणे - पुरंदरमधील नियोजित विमानतळासाठीचा खर्च उभा करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल उचलले आहे. विशेष नियोजन प्राधिकरणात (एसपीव्हीए) समावेश असलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी बरोबरच सिडको, पीएमआरडीए व एमआयडीसीला हिश्श्‍यानुसार निधी उभा करावा लागणार आहे. त्यामुळे भूसंपादन गतीने...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 11, 2019
पुणे - सासवड, जेजुरी, सुपे ते बारामती हा भाग पुण्यापासून जेमतेम शंभर किलोमीटर अंतरावर. अगदी तास-दोन तासांवर. दिसताना हा सगळा माळरान दिसत असला तरीही तेथे अधिवास आहे तो गवताळ प्रदेशातील प्राण्यांच्या नियंत्रकाची भूमिका बजावणाऱ्या वुल्फ अर्थात लांडग्यांचा; पण वाढते नागरीकरण, प्रस्तावित पुरंदर...
मार्च 09, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेले पुणे ते बारामती नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण जानेवारीत पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार लोहमार्गाच्या कामासाठी सुमारे एक हजार दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून रेल्वे बोर्डाला मंजुरीसाठी पाठविला आहे. हा मार्ग...
जानेवारी 21, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) सिडको, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
जानेवारी 07, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारा सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीबरोबरच (एमएडीसी) हुडको, सिडको आणि पीएमआरडीए यांच्या बीजभांडवलातून उभारण्यात येणार आहे. या निधीतून विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून थेट...
जानेवारी 02, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणात (एसपीव्हीए) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसह (एमएडीसी) सिडको आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) देखील समावेश करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. या...
जानेवारी 01, 2019
पुणे : नव्या आशा-आकांक्षा, नवे संकल्प, नवी ऊर्मी घेऊन येणारे नवे वर्ष पुणेकरांसाठी नवी दिशा देणारे, पायाभूत सुविधांमध्ये बदल घडविणारे, वाहतुकीसाठी दिलासा देणारे आणि अपेक्षा वाढविणारे ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे बदल, कौशल्य विकासाच्या नवनव्या संधी, सांस्कृतिक क्षेत्रातील भरगच्च...
डिसेंबर 07, 2018
पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या ८३२ हेक्‍टर जागेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली; तसेच या प्रकल्पासाठीचे व्यवस्थापन कार्यालय...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...
डिसेंबर 05, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नेमलेल्या दोन्ही सल्लागार कंपन्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यावयाचे पॅकेज आणि त्यासाठी लागणारा सुमारे 14...