एकूण 187 परिणाम
जून 16, 2019
वडगाव शेरी : विमानतळ वाहतूक पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारला असून, मागील चार महिन्यांत अशा चालकांकडून एक कोटीचा दंड वसूल केला आहे. त्यात सर्वाधिक दंडाची वसुली हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांकडून करण्यात आली आहे.  नगर रस्त्यावर विमाननगर, खराडी, चंदननगर, वडगाव...
जून 14, 2019
मुंबई - बनावट कागदपत्रांद्वारे अनिवासी भारतीयाची दहा कोटींची फसवणूक करणाऱ्या एका व्यावसायिकास आर्थिक गुन्हे शाखेने विमानतळावरून अटक केली. आरोपीने भागीदारीत जमिनीच्या खरेदीचे प्रलोभन दाखवले होते; मात्र प्रत्यक्षात जमीन मालकाला अवघे एक कोटी रुपये देऊन उर्वरित दहा कोटींचा अपहार केल्याचा आरोप...
जून 05, 2019
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे बेपत्ता झालेल्या विमानाचे आज (बुधवार) अवशेष सापडले असून, त्यामधील 13 जण मृत्युमुखी पडले आहेत. विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावाजवळ मिळाले आहेत. या विमानाचे वैमानिक आशिष तंवर (वय 29) यांना विरमरण आल्याचे हवाई दलाने जाहीर केले. विमानात 8 कर्मचारी व 5 प्रवासी असे एकूण 13...
जून 04, 2019
इटानगर : भारतीय हवाई दलाचे काल (ता. 3) बेपत्ता झालेल्या एएन-32 या वाहतूक विमानाचा अद्यापही ठावठिकाणा सापडलेला नाही. हवाई दलातर्फे सुरू असलेल्या शोधमोहिमेत आज (मंगळवार) नौदलानेही सहभाग घेत त्यांचे दीर्घ पल्ल्याचे पी 8 आय हे विमान शोधासाठी पाठविले आहे. सोमवारी (ता. 3) आसाममधील जोरहाट येथून उड्डाण...
मे 30, 2019
पुणे : जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता खराडी येथे घडली. याप्रकरणी जलतरण चालक, जीवरक्षकासह तिघांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रतिक रमेश बनसोडे (वय 26, रा. इंद्रायणी कॉलनी,...
मे 29, 2019
येरवडा - स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी वाय- फाय यंत्रणा बसविण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह उद्याने, पोलिस ठाणी, महत्त्वाचे रस्ते व चौक आदी तीनशे ठिकाणांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काही ठिकाणी ही यंत्रणा पूर्णत: बंद आहे. तर काही ठिकाणी ती...
मे 16, 2019
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय- 42, रा. लोहगाव ता. हवेली)...
मे 13, 2019
नांदेड : बोंढार (ता. नांदेड) शिवारात एका ट्रक चालकाचा खून करून तीन वर्षापासून फरार असलेला मंगल्या चव्हाण हा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. विष्णुपूरी परिसरातून त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने रविवारी (ता. 12) रात्री अटक करुन विमानतळ पोलिसांच्या...
मे 12, 2019
मुंबई : मुंबई विमानतळाच्या इमारतीवरून उडी घेऊन एका 31 वर्षांच्या तरूणाने आत्महत्या केली. ही घटना काल (शनिवार) घडली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी दिली.  संबंधित तरुण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. त्याने काल सकाळी पावणेसातच्या सुमारास मुंबई...
मे 07, 2019
नांदेड : निवडणुकीच्या या महत्त्वाच्या कामात कसूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या जिल्हा विशेष शाखेच्या फौजदारास सूचना दिल्या. त्यावरून सोमवारी सायंकाळी वजिराबाद पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 एक नुसार अकरा पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मे 04, 2019
जळगाव : वाघूर, अटलांटा, जिल्हा बॅंकेतर्फे जळगाव नगरपालिकेला देण्यात आलेले कर्ज, आयबीपी खात्यातील व्यवहार, जळगाव विमानतळ उभारणी प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी करण्यात यावी, असे...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 13, 2019
पुणे : गावाहून शहरामध्ये पीएमपी बसने येणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाचा खिसा कापून चोरटयांनी तब्बल पावणे दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी तळेगाव ढमढेरे ते चंदननगर दरम्यान घडला. याप्रकरणी भाउसाहेब जिजाबा सातकर (वय 72, रा,सातककर वाडी, पारोडी तलेगाव, शिरुर) यांनी विमानतळ...
एप्रिल 07, 2019
नांदेड : शहरातील व्यापाऱ्यांना धमकी दाखवून खंडणी मागणाऱ्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. शहीदपूरा भागात रविवारी (ता. 7) पहाटेच्या सुमारास कारवाई केली. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हरफुलचंद्र बद्रीप्रसाद यादव या व्यापाऱ्यास व त्याच्या परिवारास दुखापत...
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
मार्च 14, 2019
कोल्हापूर  - विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि मुलाच्या भाजप प्रवेशाने राज्यभर चर्चेत आलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल गुपचूप कोल्हापूर दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याविषयी गोपनीयता पाळण्यात आली होती. सुरक्षा व्यवस्था किंवा शासकीय वाहन न घेता, त्यांनी कोल्हापुरातील काही ठिकाणी भेटी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 09, 2019
नांदेड : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि फौजदारांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी (ता. 8) रात्री काढले. त्यात कंधारच्या राणी भोंडवे यांची मुक्रमाबाद तर कपील आगलावे यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाठविले आहे.  बदली झालेल्यात...
मार्च 05, 2019
पुणे - दिनांक ११ फेब्रुवारी... वेळ दुपारी एक वाजता... ठिकाण विमाननगरमधील फिनिक्‍स मॉलमधील एक दुकान... आपण माथाडी संघटनेचा पदाधिकारी असल्याची ओळख सांगत एका युवकाने दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. त्याचा तगादा असह्य झाल्यामुळे अखेर दुकानदाराने पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव, ता. 24 : अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी जळगाव पोलिस अधीक्षकपदी बदलून आलेल्या दत्ता शिंदे यांची तडकाफडकी बदल करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे आदेश प्राप्त झाले नव्हते. या बदलीसाठी गृहखात्याने शिंदेंवर "लूज सुपरव्हिजन'चा ठपका ठेवल्याचे वृत्त...