एकूण 266 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
माणसाच्या आक्रमणाने जंगल आक्रसत चालले आहे. त्यातच विमानतळ झाले तर तेथील पशू-पक्ष्यांनी जायचे कुठे? वाचनात आले की ‘होलोंगापार विमानतळ होणार आहे’, तेव्हा मागच्या डिसेंबरमध्ये होलोंगापार गिबन्स अभयारण्यात गेलो होतो, त्याची आठवण झाली. गिबन जातीच्या माकडांसाठी हे विशेष अभयारण्य...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विमानतळावर सिक्युरिटी चेक इनचा प्रवाशांना लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रशासनाने लोहगाव विमानतळावर एक बॉडी स्कॅनर मंगळवारी (ता.15) कार्यान्वित केला. अवघ्या काही सेकंदात यामध्ये प्रवाशाची तपासणी होणार आहे. सध्या सुमारे 03 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा स्कॅनर कार्यान्वित राहणार आहे. हा...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावर कायमच कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाहनांसाठी ‘टू लेन सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘ड्रॉप’ आणि ‘पिकअप’ करणे सुलभ झाले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही (एआयआय) त्याचे...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव: राज्यात भाजप-शिवसेना युतीचे आहेत आहेत, मात्र काही बंडखोरही उभे आहेत. त्यांना कुणीही बळ देत नाही. त्यामुळे या बंडखोराकडे लक्ष देता केवळ भाजप-सेना युतीच्या अधिकृत उमेदवारांनाच विजयी करा असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील जाहिर सभेत बोलतांना केले.  जळगाव येथे...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यात सहा सभा घेत आहेत. त्यातील पहिली सभा उद्या (ता.13) जळगाव येथे होणार आहे.  जळगाव येथे सकाळी दहा वाजता विमानतळाच्या समोरील भारत फोर्जच्या मैदानावर सभा होणार आहे. दिल्ली येथून ते जळगाव विमानळावर...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी (ता. 13) जळगाव येथे जाहीर सभा होणार असून विमानतळ शेजारीच असलेल्या पटांगणावर या सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलासह सर्व गुप्तचर यंत्रणा शहरात दाखल झाल्या आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : अमरावती - कलम ३७० रद्द करून काश्‍मीर भारतासोबत जोडले, उरी व पुलवामामधील घटनांचा बदला घेतला. काँग्रेसच्या काळात शत्रूला प्रत्युत्तर दिले जात नव्हते, ते काम मोदी सरकारने केले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेळघाटातील धारणी येथे केला. यासोबतच मेळघाटात ‘अमूल’सारखा...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - स्वत:चे खासगी दवाखाने चालविण्यासाठी सरकारी दवाखाने बंद पाडणाऱ्यांपेक्षा गरिबांसाठी सरकारी दवाखाना सक्षम करणाऱ्या आमदार अमल महाडिक यांचे महायुतीत उज्वल भविष्य आहे, पुन्हा त्यांनाच निवडून सेवेची संधी द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केले. आमदार अमल महाडिक...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 05, 2019
ठरलेल्या दिवशी मी न्यूयॉर्क विमानतळावर उतरले. पण, मला उतरवून घ्यायला नवरा आलाच नाही. आज त्या घटनेला बरोबर पन्नास वर्षे झाली आहेत. पाच ऑक्टोबर १९६९ हा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. लग्न झाल्यानंतर माझा नवरा संख्याशास्त्रात पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : देशातील 130 कोटी नागरिकांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला असून, मागील पाच वर्षांमध्ये जगातील भारताची प्रतिष्ठा वाढली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. अमेरिका दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी पालम विमानतळावर भव्य...
सप्टेंबर 26, 2019
औरंगाबाद - 26 : येथून 59 लाखांचे पार्सल बक्षीस म्हणून पाठविले, ते दिल्ली विमानतळावर आले असून सोडविण्यासाठी पैसे भरा, अशी थाप मारुन भामट्यांनी तरुणाची दोन लाख 21 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्टदरम्यान घडला. या प्रकरणी तीन भामट्यांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक व...
सप्टेंबर 24, 2019
पुणे - जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजन गटात ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या राहुल आवारे याने "कारकिर्दीत पाहिलेले प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक पदक हे आपले गुरू स्व. हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्यासाठीच असेल,' अशी भावना व्यक्त केली. जागतिक स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर राहुल मंगळवारी पुण्यात दाखल...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : ''भारतामध्ये सर्वत्र सत्ता मिळो...आगामी निवडणुकीत यश व विजय मिळो...संपूर्ण देशामध्ये सुख-समृद्धी नांदो...अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दगडूशेठ गणपती चरणी अभिषेकातून केली. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...'' अशा गणेशनामाच्या भारतीय जनता...
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी काल (ता. 21) रात्री येथे आगमन झाले. येथे आज आयोजित केलेल्या बहुचर्चित 'हाउडी, मोदी' कार्यक्रमाच्या पार्श्वदभूमीवर मोदींनीही 'हाउडी, ह्युस्टन' असे ट्‌विट करत टेक्साासवासियांना अभिवादन केले. 'हाउडी, मोदी' हा कार्यक्रम आणि संयुक्त...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - विमानतळावर प्रवेश करताना कॅब किंवा बस तसेच व्यावसायिक वापराच्या वाहनचालकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याची उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी लोहगाव विमानतळ प्रशासनाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविली आहे. विमानतळावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच हे...
सप्टेंबर 19, 2019
बंगळूर : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील युद्ध विमान 'एलसीए तेजस'मध्ये आज (ता. 19) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केले. बंगळूर येथील एचएएल विमानतळावरून तेजसचे उड्डाण झाले.  #WATCH Defence Minister Rajnath Singh flies in Light Combat Aircraft (LCA) Tejas, in Bengaluru. #Karnataka pic.twitter....
सप्टेंबर 18, 2019
मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसरा सामना आज चंदीगडमधील मोहालीतील स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय संघ एक दिवस आधीच मोहालीमध्ये पोहोचला आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला चंदीगड पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा मिळणार नाही आहे आणि जबाबदार बीसीसीआय आहे...