एकूण 1 परिणाम
November 11, 2020
नवी दिल्ली - अमेरिकेतील डेवलूप टेस्ट फॅसिलिटी येथे हायपरलूप पॉडमधून आज पहिल्या मानवी तुकडीने यशस्वी प्रवास केला असून व्हर्जिन हायपरलूपने आज इतिहास रचला. “गेली काही वर्षे व्हर्जिन हायपरलूपचा चमू आपले एकमेवाद्वितीय तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे,” असे व्हर्जिन समूहाचे...