एकूण 22 परिणाम
February 23, 2021
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले असून, चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबतच ज्यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठविले आहेत. त्यांना अहवाल येईपर्यंत हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून दोन लाख ५०...
February 01, 2021
पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी गळाभेट घेतली होती. यावरुन राजकीय वर्तुळात या गळाभेटीची चर्चा सुरु होती. दरम्यान, याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,''फडणवीस यांनी संजय...
January 31, 2021
पुणे - राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावरती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रीया दिलीये, मराठा आरक्षण हा न्यायप्रविष्ठ विषय आहे, आंदोलन करण्यापेक्षा सरकारने न्यायालयात कशी बाजू मांडावी यासाठी प्रयत्न करायला हवे, आंदोलनातून कार्यकर्त्यांच्या जीवाला कोणताही परिणाम...
January 27, 2021
माळशिरस : पुरंदर तालुक्यात कुठलाही प्रकल्प शेतकऱ्यांची संमती नसताना केला जाणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना देत. विमानतळाबाबत तुम्ही नाही म्हटला तर नाही होणार व हो म्हटला तरच होणार अशी स्पष्ट आमदार संजय जगताप यांनी मांडली. पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा एकाही शेतकऱ्याला दगा देण्याचे...
January 26, 2021
पुणे : पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी पोलीस संचलन झाले असून पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या...
January 20, 2021
सोलापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा व गृहमंत्री बसवराज बोह्मयी यांनी बेळगावमधील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, तर याउलट सोलापूर, सांगली जिल्ह्यातील कन्नड भाषिक भाग आम्ही हिसकावून घेणार असल्याचे वक्‍तव्य करीत कर्नाटक-महाष्ट्राच्या सीमेवादाला पुन्हा फोडणी दिली. या त्यांच्या...
January 13, 2021
पाटणा : बिहारमध्ये पाटणा शहरात काल मंगळवारी संध्याकाळी इंडिगो एअरलाईन्सच्या रुपेश कुमार सिंह या स्टेशन मॅनेजरची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांच्या...
January 12, 2021
कोल्हापूर :आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला विमानात प्रसूतिवेदना सुरू झाल्या : दोन तासांच्या या काळात स्ट्रेसमधून बाहेर काढले कोल्हापूरच्या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीला भेदत संशोधन, पेटंट आणि नावीन्यता यात कोल्हापूरची तरुणाई नक्कीच पुढे आहे. ही तरुणाई कोणत्याही प्रसंगाला धावत जाऊन भिडणारी आहे....
January 10, 2021
अहमदनगर ः सध्या गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भावकी, पाहुणे, पैसा, राजकीय संबंध असे समीकरण या निवडणुकीसाठी लावले जात आहेत. परंतु सदस्यांची नेमकी काय कर्तव्य असतात. तो काय करू शकतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. तो काय करू शकतो याची माहिती कितीजणांना आहे, हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणापासून नेहमी...
January 10, 2021
कोल्हापूर : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले आणि पुन्हा एकदा हद्दवाढीचा प्रस्ताव द्या, असं सांगून त्यांनी एका जुन्या दुखण्याला तोंड फोडलं. एखाद्या प्रश्‍नावर काही वर्षे नव्हे, तर अनेक दशके नुसती चर्चा होत असेल तर प्रश्‍न सडण्याची, कुजत पडण्याची शक्‍यता असते. असं तर कोल्हापूरच्या...
January 09, 2021
औरंगाबाद : माझ्या शहराला चांगली रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणी, स्वच्छता, दवाखाने, चांगल्या शिक्षण संस्था, उद्योगांची गरज आहे. यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. तुम्ही हे सर्व देण्यास जनतेशी बांधील आहात, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांना विचारला आहे. जलील यांनी...
January 09, 2021
औरंगाबाद : औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करणे हा आस्थेचा विषय आहे. आता आगामी निवडणुका आल्याने यावरून राजकारण सुरु झाले आहे. याची सुरुवात शिवसेनेनेच केली आहे. संभाजीनगर करण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्याच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लव्ह औरंगाबाद’चे उद्‍घाटन केले. पालकमंत्रीच ‘लव्ह औरंगाबाद’चे जनक...
January 06, 2021
औरंगाबाद : सध्या राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचे राजकारण पेटले आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी मागणी करताना दिसत आहेत. आता विमानतळाच्या नामांतराची मागणी भाजपने केली आहे.  पक्षाचे खासदार भागवत कराड यांनी मंगळवारी (ता.पाच) दिल्लीत नागरी उड्डायन तथा शहरनियोजन मंत्री हरिदीप सिंग...
January 03, 2021
मुंबईः ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. तरी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी ठाम भूमिका मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी घेतली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई...
January 01, 2021
संगमनेर ः भाजपाचा थिंक टॅंक असलेल्या आरएसएसच्या आदर्शांनी संभाजी महाराजांबद्दल केलेले कटू लिखाण पाहता, या विषयावर भाजपाने बोलणे व बेगडी प्रेम दाखवणे योग्य नाही. पाच वर्ष भाजपाचे सरकार असूनही याबाबत त्यांनी काही केले नाही. आता निवडणुकांच्या तोंडावर यांना छत्रपती संभाजी महाराज आठवले, या पद्धतीला आमचा...
December 21, 2020
शिर्डी ः विमानतळाची सुविधा आहे, तेथे बडे राजकारणी हेलीकॉप्टरऐवजी चॅर्टर फ्लाईटला अधिक पंसती देतात. कोविडच्या भितीमुळे सध्या बड्या राजकीय नेत्यांसह धनिक साईभक्तही येथे येण्यासाठी चॅर्टर प्लेनचा वापर करीत आहेत. त्यामुळे शिर्डी विमानतळावर चॅर्टर प्लेनची वर्दळ वाढली आहे. अन्य विमानाने येथे येणाऱ्या...
November 25, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणूक अत्यंत रोमांचक झाली. राजदच्या तेजस्वी यादव यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे एनडीए हातातून सत्ता गमावून बसते की काय, अशी परिस्थिती मतमोजणीपूर्व अंदाजांमध्ये दिसून आली. लालू प्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीतही महागठबंधन आघाडीने चांगली कामगिरी दाखवली पण सरतेशेवटी...
November 09, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत हजला जाणाऱ्या भाविकांसाठी वर्ष २०२१ मध्ये फक्त मुंबई विमानतळावरुन थेट हजला जाण्याची सुविधा देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि नागपुर विमातनळावरील थेट हजला जाण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. देशात २१ ठिकाणांहुन थेट हजला जाण्याची सुविधा होती. मात्र त्यापैकी ११...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
November 02, 2020
काही महिन्यांपूर्वी एका भारतीय अभिनेत्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली असावी आणि त्यामागे कोण किंवा काय असेल हे अद्याप एक गुढंच आहे. पण त्यानंतर ज्याप्रकारे समाजातील सर्वच भागांतून हिंदी चित्रपटसृष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने हिणवले गेले ते अगदी लाजिरवाणे होते. प्रत्येक दोन-तीन दिवसात एक...