एकूण 309 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
कणकवली - कोकणात येणारा उद्योग तसेच इतर प्रकल्पांना विरोध करायचा आणि त्यातून मलिदा लाटायचा हाच शिवसेनेचा अजेंडा राहिला आहे. विकासाशी शिवसेनेचे काहीही देणेघेणे नाही. एकूणच उद्योग अडवा आणि मातोश्रीवर पैसे जिरवा हीच शिवसेनेची कूटनीती आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली.  येथील भाजप...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - शिरोळ विधानसभेच्या आखाड्यात बंडखोरीचा झेंडा घेतलेले ‘गोकुळ’चे संचालक अनिलराव यादव यांचे पद धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आघाडीचा धर्म न पाळता त्यांनी बंडखोरी केल्यामुळे सेनेत मोठी खदखद आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील व भाजप नेते डॉ. संजय पाटील आणि आमदार...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - स्वत:चे खासगी दवाखाने चालविण्यासाठी सरकारी दवाखाने बंद पाडणाऱ्यांपेक्षा गरिबांसाठी सरकारी दवाखाना सक्षम करणाऱ्या आमदार अमल महाडिक यांचे महायुतीत उज्वल भविष्य आहे, पुन्हा त्यांनाच निवडून सेवेची संधी द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केले. आमदार अमल महाडिक...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
सप्टेंबर 22, 2019
अमरावती : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी बेलोरा येथील विमानतळाची नितांत आवश्‍यकता असल्याचे वारंवार सांगितल्या जात असले तरी अद्यापही या विमानतळावरून टेकऑफचा मुहूर्त सत्ताधाऱ्यांना या पाचवर्षांतसुद्धा साधता आला नाही. या सोबतच रेल्वे वॅगन कारखाना, नांदगावपेठ येथील मिसाईल कारखानासुद्धा सुरू झाला नाही...
सप्टेंबर 19, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणा’चे (एसपीव्हीए) रूपांतर कंपनीत करण्यास नुकतीच कायद्यानुसार मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यापुढे विमानतळासाठी भूसंपादन, निधीसह विविध कामे ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’च्या माध्यमातून होणार आहेत....
सप्टेंबर 18, 2019
खेड तालुक्‍याची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. इथे होणारे विमानतळ तर राजकीय नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे दुसरीकडे गेलेच, पण ज्या खेडला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न दाखवले, तिथल्या रस्त्यांवरचे साधे खड्डे बुजविणेही इथल्या राजकीय नेत्यांना जमलेले नाही. हुतात्मा राजगुरू...
सप्टेंबर 17, 2019
रत्नागिरी - ""रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग एवढेच पर्यटन आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी आज रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करतो. लवकरच याला मान्यता देण्यात येईल,'' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रत्नागिरीत जनादेश यात्रेनिमित्त झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते....
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य असणऱ्या...
सप्टेंबर 04, 2019
नांदेड : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यामध्ये 11 पोलिस निरीक्षक, 21 सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि 29 फौजदारांचा समावेश आहे. या बदल्यांचा आदेश...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : झोपडपट्‌टीतील गोरगरीब फुटबॉलपटूंना देशविदेशात नवी ओळख निर्माण करून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित "झुंड' या हिंदी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, शेवटचा "क्‍लायमॅक्‍स सीन' या चित्रपटाचे मुख्य नायक प्रा. बारसे यांच्यावर नुकताच मुंबईत शूट करण्यात...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः जळगाव जिल्हयाचा चौफर विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. जिल्हयाचा विकास विमानसेवेशिवाय अपूर्ण आहे. यामुळे आता नव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'उडान' अभियानातंर्गत आजपासून जळगाव ते मुंबई व अहमदाबाद ते जळगाव अशी विमानसेवा सुरू झाली आहे. लवकरच जळगाव ते पुणे अशी विमान सेवा...
ऑगस्ट 31, 2019
जळगाव : तत्कालीन जळगाव पालिकेच्या राज्यभरात गाजलेल्या घरकुल प्रकरणी आज धुळ्याच्या विशेष न्यायालयाने खटल्यातील सर्व 48 आरोपींना दोषी ठरवले. माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, शिवसेनेचे चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष, महापौर, नगरसेवकांचा यात समावेश आहे....
ऑगस्ट 31, 2019
"ट्रू जेट'तर्फे उद्यापासून जळगाव-मुंबई सेवा सुरू  जळगाव "ट्रू जेट' या कंपनीतर्फे येत्या रविवारपासून (1 सप्टेंबर) जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू होत आहे. त्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेतला. रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी साडेनऊला येथील विमानतळावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास मान्यता मिळून चार वर्षे झाली. मात्र भूसंपादन, त्यासाठीचा मोबदला यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सरकार वेळकाढूपणा करीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाद नको, हे कारण सरकारकडून पुढे गेले जात असले, तरी प्रत्यक्षात निधीची कमतरता हे खरे...
ऑगस्ट 22, 2019
सातारा ः कऱ्हाड विमानतळ विस्ताराविषयी नोव्हेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीने हा विस्तार प्रकल्प कमर्शियल दृष्टीने चालू शकणारा नसल्याने तो गुंडाळावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठविल्याचे नमूद केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने घ्यायचा असल्याचे अहवालत म्हटले आहे. त्यामुळे...