एकूण 89 परिणाम
मे 03, 2019
पुरी : फनी हे चक्रीवदळ अगदी काही तासांतच पुरी किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ओडीशातील भुवनेश्वर, पुरी, चिल्का येथे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर एनडीआरएफचे जवान, कोस्टगार्ड व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर या...
मार्च 07, 2019
विमान प्राधिकरण तयार करणार "फ्लाइंग झोन प्लॅन'  जळगावः जळगाव विमानतळाच्या धावपट्टीपासून 20 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील "फ्लाइंग झोन'मध्ये कोणत्या टप्प्यात किती उंचीच्या इमारतींना परवानगी द्यावी, याबाबतचा आराखडा विमान प्राधिकरण तयार करून देणार आहे. इमारत बांधण्यासाठी विमान प्राधिकरणाचा नाहरकत...
फेब्रुवारी 25, 2019
जळगाव, ता. 24 : अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी जळगाव पोलिस अधीक्षकपदी बदलून आलेल्या दत्ता शिंदे यांची तडकाफडकी बदल करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे आदेश प्राप्त झाले नव्हते. या बदलीसाठी गृहखात्याने शिंदेंवर "लूज सुपरव्हिजन'चा ठपका ठेवल्याचे वृत्त...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...
फेब्रुवारी 03, 2019
जॉर्ज फर्नांडिस नावाचा झंझावात नुकताच (29 जानेवारी) विसावला. सर्वार्थानं एक वादळी आयुष्य ते जगले. "झुंजार नेता', "बंदसम्राट' अशा बिरुदांनी संबोधले जाणारे फर्नांडिस हे संरक्षणमंत्री म्हणूनही तितकेच कर्तव्यपरायण, कार्यतत्पर होते. जवानांविषयीची त्यांचा जिव्हाळा, कळकळ अनोखी होती. त्यांच्या या पैलूंचं...
जानेवारी 18, 2019
प्रयागराज : अर्धकुंभमेळ्याला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट देत येथील संगमावर सपत्नीक गंगापूजन केले. ते आज सकाळी विशेष विमानाने बामरौली विमानतळावर आल्यावर राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.  विमानतळावरून कुंभमेळ्यात आल्यावर राष्ट्रपती कोविंद यांनी...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : टेकडी गणेश मंदिराच्या विस्तार आणि नुतनीकरणासाठी जागेच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली. नागपूरचे आद्य देवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराची जागा संरक्षण विभागाची आहे. मंदिराचे...
नोव्हेंबर 30, 2018
अमरावती : बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून टेक-ऑफचा मार्ग सुकर झाला आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी गुडगाव येथील एका खासगी कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) दोन विकल्प दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात मुंबई कार्यालयात लवकरच बैठक...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑक्टोबर 21, 2018
वडगाव शेरी : विमानतळासमोरील नवीन रस्त्यावर आणि खराडीतील अनधिकृत होर्डिंगवर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केली. यासाठी मोठा फौज फाटा तैनात केला होता. ही होर्डिंग रस्त्यालगत असल्याने सुरक्षेचे उपाय करण्यासोबतच मोठ्या क्रेनचीही मदत घेण्यात आली.  नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त...
ऑक्टोबर 09, 2018
सोलापूर - गेल्या दीड महिनाभरात दिवसातून दोन वेळेला आकाशात भिरभीरणाऱ्या विमानांना पाहून सोलापूरचे विमानतळ सुरु झाले की काय, असा भ्रम शहरवासियांचा झाला होता. मात्र ही उड्डाणे होती कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी, कृत्रिम पाऊस पडला की नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र पालिकेच्या...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली. मळगाव येथे ज्या...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : जुन्या बाजाराजवळील अत्यंत रहदारीच्या चौकात सिग्नलला थांबलेल्या चौघा जणांवर होर्डिंगने घाला घातला. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या टीमने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. एकट्या वाघाेलीत २०० पेक्षा...
सप्टेंबर 27, 2018
विश्रांतवाडी - लोहगावमध्ये प्रेमप्रकरणातून 19 वर्षीय तरुणीला भेटायला बोलावून तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत उमा बबन कापसे (वय 18 वर्षे, रा. राठी, खुळेवाडी, चंदननगर, पुणे) हिचा खून झाला. याप्रकरणी बबन तुळशीदास कापसे (वय 64) यांनी फिर्याद नोंदवली आहे....
सप्टेंबर 21, 2018
मालवण - चिपी विमानतळाचा परिसर हा आल्हाददायक असल्याने मोपापेक्षा याच विमानतळाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी तळगाव ता. मालवण येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.  या विमानतळाच्या परिसरात देश, विदेशातून येणार्‍या पर्यटकांसाठी थ्रीस्टार, फोरस्टार हॉटेल्सची...
सप्टेंबर 14, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या सीमावर्ती भागात रोजगार क्रांती घडविण्याची क्षमता असलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालाही दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे. २०२० पर्यंत याचा पहिला टप्पा पूर्ण करणे अपेक्षित असले तरी आताच हा प्रकल्प नियोजित शेड्युलच्या चार महिने मागे आहे. हा विमानतळ...
सप्टेंबर 13, 2018
रत्नागिरी - रत्नागिरीच्या विमानतळावरून प्रवासी वाहतूक होण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी अतिरिक्त जमिनीची आवश्‍यकता आहे. हे भूसंपादन लवकरात लवकर झाले तरच येथून नागरी उड्डाण सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी...
सप्टेंबर 11, 2018
न्यूयॉर्क : 9/11 म्हणलं की, आठवतो तो दोन अवाढव्य इमारतींवर विमानाने केलेला भयंकर हल्ला. बलशाली अमेरिकेला भेद देणाऱ्या या हल्ल्याने साऱ्या जगालाच हदरवून सोडलं होतं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असणाऱ्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'च्या ट्विन टॉवरवर झालेल्या प्राणघाती हल्ल्याला आज 9 सप्टेंबर रोजी सतरा वर्ष...
सप्टेंबर 09, 2018
सोलापूर  : महापालिकेच्या परिवहन विभागानेही हळूहळू कात टाकण्यास सुरवात केली आहे. स्मार्ट सिटीला साजेल अशा यंत्रणा उभारण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील 40 मार्गांचे "रुट मॅप' तयार करण्यात येत आहे. त्यामुळे कोणती बस कोणत्या मार्गाने जाणार हे संगणकावर पाहता येणे शक्‍य होणार आहे. ...