एकूण 932 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक प्राधिकरण (एएआय) आता देशातील प्रमुख आठ विमानतळांजवळील 759 एकर जमिनीचा अर्थपूर्ण वापर करण्याच्या विचारात असून यासाठी लवकरच जमिनींचे मूल्यांकन करण्यात येईल. या विमानतळांजवळच खासगी कंपन्यांना वेअरहाउस, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उभारण्याची परवानगी देण्यात येईल. या माध्यमातून...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या महिलेस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ने अटक केली आहे. मूळची केनिया येथील रहिवाशी असणा-या या महिलेचे नाव उन्शूर फसीहीया हुसैन आहे. तिच्याकडे 9 लाख 12 हजार रुपयांचे अमेरिकन डॉलर सापडले असुन, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती सीमाशुल्क...
ऑक्टोबर 20, 2019
तीन वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान कतारला मिळाला आहे. या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्वांत छोट्या देशांपैकी एक असं कतारचं वर्णन केलं जातं. या स्पर्धेची तयारी कतारमध्ये कशा प्रकारे सुरू आहे, या स्पर्धेची कोणती वैशिष्ट्यं असतील, पायाभूत सुविधा कशा प्रकारे उभारल्या जात...
ऑक्टोबर 19, 2019
नाशिकः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरला आज ढगाळ हवामानामुळे तातडीचे लॅण्डींग करावे लागले. ऐनवेळी जामखेड व अकोला येथील जाहीसभा रद्द करुन श्री शाह यांना माघारी फिरावे लागले.  श्री शाह यांच्या आज भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जामखेड व अकोला येथे जाहीरसभा असल्याने त्यांचा दौरा होता...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याला गंडा घालण्यासह खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात अटकेत असणारा कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा नवा कारनामा उजेडात आला आहे. त्याने गुजरातच्याच अन्य एका व्यापाऱ्याला सव्वा कोटीचा गंडा घालून खंडणी उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली - मेक्‍सिकोमध्ये व्हिसा आणि इतर आवश्‍यक कागदपत्रांशिवाय प्रवेश केल्याच्या आरोपाखाली ३११ भारतीय नागरिकांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. हे सर्व नागरिक नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे पाच वाजता पोचले. या ३११ नागरिकांमध्ये ३१० पुरुष तर एक महिला आहे. मेक्‍...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 221 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी महायुती कॉंग्रेसचा हा रेकॉर्ड तोडणार असून, इतिहास कायम करणार. कलम 370 मुळे जगभर भारताचे महात्म्य वाढले आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा जनतेत कमालीचा "क्‍लिक' झाल्याचे केंद्रीय...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाने इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने "टॅक्‍सीबोट' (टॅक्‍सींग रोबोट) वापर करण्यास सुरुवात केली आहे. "टॅक्‍सीबोट' या रोबोटच्या साह्याने विमानतळावर पार्किंग असलेली विमाने धावपट्टीवर आणली जाणार आहेत. त्यामुळे इंधन वापर कमी होणार असून पैशांची बचत होणार आहे. टॅक्‍...
ऑक्टोबर 17, 2019
कणकवली - कोकणात येणारा उद्योग तसेच इतर प्रकल्पांना विरोध करायचा आणि त्यातून मलिदा लाटायचा हाच शिवसेनेचा अजेंडा राहिला आहे. विकासाशी शिवसेनेचे काहीही देणेघेणे नाही. एकूणच उद्योग अडवा आणि मातोश्रीवर पैसे जिरवा हीच शिवसेनेची कूटनीती आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली.  येथील भाजप...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद  : चिकलठाणा विमानतळावरून तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर बुधवारपासून (ता. सोळा) पुन्हा उदयपूर विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी 238 प्रवाशांनी प्रवास करीत भरभरून प्रतिसाद दिला.  पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून 21 वर्षांपूर्वी एअर इंडियाची उदयपूर सेवा सुरू होती. त्यावेळी...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - महायुतीच्या विरोधात भूमिका घेणारे आणि बंडखोरांना मदत करणाऱ्यांनी येत्या पाच दिवसांत मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करावी; अन्यथा सर्वच दारे बंद होतील, असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिला. खासदार प्रा. संजय मंडलिक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी कोल्हापूर...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मुस्लिम समाजाला एकही जागा दिली नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी उमेदवार सर्व नेत्यांच्या सहमतीने निवडण्यात आल्याचे सांगून गांधी यांनी उमेदवारांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले.  वणी आणि आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या...
ऑक्टोबर 16, 2019
माणसाच्या आक्रमणाने जंगल आक्रसत चालले आहे. त्यातच विमानतळ झाले तर तेथील पशू-पक्ष्यांनी जायचे कुठे? वाचनात आले की ‘होलोंगापार विमानतळ होणार आहे’, तेव्हा मागच्या डिसेंबरमध्ये होलोंगापार गिबन्स अभयारण्यात गेलो होतो, त्याची आठवण झाली. गिबन जातीच्या माकडांसाठी हे विशेष अभयारण्य...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विमानतळावर सिक्युरिटी चेक इनचा प्रवाशांना लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रशासनाने लोहगाव विमानतळावर एक बॉडी स्कॅनर मंगळवारी (ता.15) कार्यान्वित केला. अवघ्या काही सेकंदात यामध्ये प्रवाशाची तपासणी होणार आहे. सध्या सुमारे 03 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा स्कॅनर कार्यान्वित राहणार आहे. हा...
ऑक्टोबर 14, 2019
गोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाने अजमेर-पुरी एक्‍स्प्रेसमधून दोन ट्रॉलीबॅगमध्ये असलेला 27 किलो 838 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई येथील रेल्वेस्थानकावर रविवारी (ता. 13) रात्रीच्या सुमारास करण्यात आली. यातील आरोपींचा शोध सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी जप्त केलेला गांजा 2 लाख 78 हजार 380 रुपये...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. श्री. भिडे यांनी त्यांना राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त रायगडाच्या पायथ्याला पाचाड येथे जिजाऊंच्या समाधीस्थळी येण्याचे निमंत्रण दिले. श्री गणपतीची प्रतिमा भेट देऊन...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - दाट धुके आणि ढगाळ वातावरणामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांचे विमान कोल्हापुरात वेळेत उतरवता येत नसल्याचे लक्षात आल्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विमानतळावरील ‘नाइट लॅंडिंग’चे काय झाले? असा सवाल उपस्थित अधिकाऱ्यांसमोर केला. नाइट लॅंडिंगची सुविधा असती तर ढगाळ वातावरण आणि दाट धुक्‍यातही...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावर कायमच कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाहनांसाठी ‘टू लेन सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘ड्रॉप’ आणि ‘पिकअप’ करणे सुलभ झाले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही (एआयआय) त्याचे...
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - शहरातून इतर शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू होत आहे. येत्या काळात आणखी विमानसेवा सुरू होणार असल्याने, भविष्यात शहरातील पर्यटन आणि उद्योग व्यवसाय भरारी घेऊ शकतो. त्यामुळे अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.  चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सुसज्ज असताना...