एकूण 15 परिणाम
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : वेतन थकबाकी त्वरित मिळावी, यासाठी जेट एअरवेजच्या वैमानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (ता. 15) कंपनीचे सुमारे 1100 वैमानिक "काम बंद' आंदोलन करणार असल्याचे वैमानिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संघटनेने म्हटले आहे. आर्थिक संकटात असलेल्या "जेट'ने...
एप्रिल 08, 2019
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज आता रियल इस्टेटच्या म्हणजेच बांधकाम व्यवसायात पाय ठेवणार आहे. नव्या मुंबईजवळ एक मेगासिटी उभारण्याचे रिलायन्सचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे विस्तृत वृत्त दिले आहे. हा रिलायन्स समूहाचा न भूतो न भविष्यति: अशा प्रकारचा प्रकल्प असणार आहे. किंबहुना याचे...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली - सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) विमानतळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोमवारी पार पडलेल्या निविदाप्रक्रियेत अदानी समूहाने बाजी मारली आहे. प्रथमच हवाई क्षेत्रात उतरणाऱ्या अदानी समूहाला अहमदाबाद, जयपूर, लखनौ, तिरुवनंतपुरम आणि मंगलोर या पाच विमानतळांचा विकास आणि व्यवस्थापनाचे...
फेब्रुवारी 07, 2019
तिरुअनंतपुरम - केरळ सरकारने राज्यात सेवा देणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमान इंधनावरील करात कपात केली आहे. सध्या २८.७५ टक्के असलेला हा कर ५ टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे.  केरळच्या २०१९-२०च्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री टी. एम. थॉमस इसाक यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 29, 2019
बीजिंग - दक्षिण चीनमधील गुआंगझोऊ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून ५जी सेवा सुरू करण्यात आली आहे. ५जी सेवा उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरला आहे.  गुआंगडाँग प्रांतात हा विमानतळ आहे. ‘५जी’ सेवेमुळे या विमानतळावर आता १.१४ गिगाबाइट प्रतिसेकंद या सर्वोच्च...
जून 30, 2018
बंगळूरु : बँकांचे  सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात फरारी झालेल्या विजय मल्ल्याचे खाजगी विमान अखेर विकण्यात आले आहे. तीनदा लिलाव अयशस्वी झाल्यानंतर अखेर चौथ्या वेळेस जेटची विक्री करण्यास यश मिळाले.  बंगळूरमध्ये कर्नाटक न्यायालयाने नेमलेल्या सरकारी अधिकाऱ्याने एअरबस एअरबस ए 31 9 -133 सीचा...
मे 18, 2018
मुंबई : मुंबईहून मँचेस्टरला थेट विमानसेवा येत्या वर्षअखेरीपर्यंत सुरू होणार आहे. मँचेस्टर विमानतळ प्राधिकरणाने या विमानसेवेस हिरवा कंदिल दाखविला आहे. पहिल्या टप्प्यात 'जेट एअरवेज'ची विमानसेवा सुरू होईल.  भारताच्या आर्थिक राजधानीपर्यंत थेट विमानसेवा असण्याबद्दल मँचेस्टर प्राधिकरणाचे...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - बंदावस्थेतील बॅंक खाती, इलेक्‍ट्रॉनिक पेमेंटचा मर्यादित वापर, संपर्काची किमान साधने आणि विमा दाव्यासंदर्भातील माहिती न मिळाल्याने लाखो ग्राहकांनी दावा न केलेली विमा रक्कम १० हजार ४६९ कोटींपर्यंत वाढली आहे. विमा सेवा देणाऱ्या मॅक्‍स लाइफ इन्श्‍युरन्स वगळता इतर २२ कंपन्यांच्या दावा न केलेल्या...
ऑगस्ट 22, 2017
विविध स्तरातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह पुणे शहर रिअल इस्टेट क्षेत्रातील डेस्टिनेशन कसे ठरले यावर सध्याच्या परिस्थितीच्या संदर्भाने बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक शैलेश पुराणिक यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांची थोडक्यात मुलाखत... पुणे शहराची वाढ आणि झालेला विकास यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील...
जून 22, 2017
नवी दिल्ली: जे. आर. डी. टाटा यांनी 1932 मध्ये स्थापन केलेली "टाटा एअरलाइन्स' म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर "एअर इंडिया' झालेल्या एअरलाइन्सची टाटा समूहाने पुन्हा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार टाटा समूहाकडून एअर इंडियामधील 51 टक्के हिस्सेदारी खरेदी...
मे 23, 2017
विमानातून प्रवास करणे महागडं वाटत असले तरी विमान कंपन्यांच्या स्पर्धा आणि त्यातूनच सुरू असलेल्या ऑफरमुळे स्वस्तात विमान प्रवासाच्या संधी प्रवाशांना मिळत आहे. स्पाइस जेट विमान कंपनीने आपल्या १२ व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवाशांसाठी अवघ्या १२ रुपयात विमान प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे....
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला धक्का देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा पहिला अर्थसंकल्प विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवार) अखेर संसदेत सादर केला. वैयक्तिक प्राप्तिकरदात्याला सवलत, राजकीय पक्षांच्या निनावी देणग्यांवर अंकुश, संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद आणि...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली : राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्यांवर केंद्र सरकारने आता कायद्याचा बडगा उगारला आहे. यापुढे धनादेशाद्वारे किंवा डिजिटल माध्यमातूनच निधी स्वीकारण्याचे बंधन राजकीय पक्षांना असेल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) अर्थसंकल्पात याची घोषणा केली. गेल्या अनेक महिन्यांपासून...
डिसेंबर 09, 2016
मुंबई : नागरी विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने विस्तार करणाऱ्या 'गो-एअर'ने सीट्सच्या पूर्वनोंदणी तथा प्री-बुकिंगची सुविधा 99 रुपयांत उपलब्ध केली आहे. या सुविधेसाठीची ही सर्वांत नीचांकी किंमत आहे. प्रवाशांना त्यांना हव्या त्या सीटची निवड करून कमीत कमी दरात आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. इकॉनॉमी,...