एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
पुणे - जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजन गटात ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या राहुल आवारे याने "कारकिर्दीत पाहिलेले प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक पदक हे आपले गुरू स्व. हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्यासाठीच असेल,' अशी भावना व्यक्त केली. जागतिक स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर राहुल मंगळवारी पुण्यात दाखल...
सप्टेंबर 18, 2019
मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसरा सामना आज चंदीगडमधील मोहालीतील स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय संघ एक दिवस आधीच मोहालीमध्ये पोहोचला आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला चंदीगड पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा मिळणार नाही आहे आणि जबाबदार बीसीसीआय आहे...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने जागतिक बॅंडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर आज तिचे भारतात धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची भेट घेत तिचे तोंडभरुन कौतुकही...
जून 07, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी इराण संघ सर्वप्रथम रशियात डेरेदाखल झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी इराणचा संघ मॉस्को विमानतळावर उतरला, तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.  इराण संघाचे प्रशिक्षक कार्लोस क्वीरोझ म्हणाले, ""रशियात विश्‍वकरंडक खेळण्याचे आमचे स्वप्न होते. कठोर मेहनत आणि त्याग...