एकूण 83 परिणाम
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या...
एप्रिल 07, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल (टी 2) देशात सर्वोत्तम पायाभूत सुविधा असलेले ठरले आहे. त्याबद्दल एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) या संस्थेने या विमानतळाला सुवर्ण पुरस्कार जाहीर केला आहे.  देशात सर्वांत व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय...
एप्रिल 04, 2019
मुंबई - दोन वर्षांच्या विलंबानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (एक्‍स्प्रेस-वे) आणि नजीकच्या 71 गावांचा प्रस्तावित विकास आराखडा 2016-41 याबाबत जनसुनावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण आहे. नागरिकांनी या विकास आराखड्याबाबत केलेल्या सूचना आणि...
मार्च 17, 2019
पुणे : 'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अतीव दुःख झाले. संरक्षणमंत्री असताना त्यांनी देशहिताचे अनेक चांगले निर्णय घेतले, अशी प्रतिक्रिया देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शोक व्यक्त केला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज (रविवार) वयाच्या 63 व्या वर्षी निधन...
मार्च 05, 2019
सिंधुदुर्ग : देशात पहिल्यांदा पाण्यावर उतरणारी विमानसेवा ( सी-प्लेन) सुरु करण्यात आली. त्यानंतर आता ही विमानसेवा कोकणच्या प्रत्येक भागामध्ये लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. चिपी विमानतळ येथे एका उद्घाटन सोहळ्यासाठी सुरेश प्रभू उपस्थित होते...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने या काळासाठीचा सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. या...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद - लढाऊ विमाने बनवणारी अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभी आहे. ही गुंतवणूक पटकावण्यासाठी नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही शहरे स्पर्धेत आली आहेत.  लॉकहीड मार्टीन कंपनीने भारतात विमाननिर्मितीसाठीची असेंब्ली लाइन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही असेंब्ली...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची रचना बदलण्याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. याबाबत चार पर्याय समोर आले आहेत.  शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची बैठक 27 नोव्हेंबर 2018 रोजी झाली होती. त्या बैठकीत शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणाऱ्या...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे....
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - माओवाद्यांशी संबंधांचा आरोप असलेले ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.  पुणे सत्र न्यायालयाने एक फेब्रुवारीला अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ही अटक बेकायदा असल्याचा दावा...
डिसेंबर 05, 2018
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नेमलेल्या दोन्ही सल्लागार कंपन्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यावयाचे पॅकेज आणि त्यासाठी लागणारा सुमारे 14...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच  कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन, लॉजिस्टिक पार्क आदींचा विचार करून त्यासाठी जागा निश्‍चित करण्यासाठी नेमलेल्या दोन्ही कंपन्यांकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद  : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन किलो सोने जप्त केले, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली- औरंगाबाद या एअर इंडियाच्या विमानातुन चोरीचे सोने आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबई कस्टम...
ऑक्टोबर 25, 2018
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही आज औरंगाबादेत होते. विशेष म्हणजे ज्या हॉटेलात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली, त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे देखील थांबले होते. पत्रकार परिषदेपूर्वीच या दोन नेत्यांमध्ये भेट आणि चर्चा होणार होती. पण पत्रकार परिषद...
सप्टेंबर 21, 2018
औरंगाबाद : मुंबई विमानसेवेसाठी स्लॉट मिळत नसला, तरीही दिल्लीसाठी मात्र लवकरच दोन विमाने सुरू होण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. स्पाईस जेट आणि झूम एअरवेजने दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. दोन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे.  दिल्लीसाठी औरंगाबादेतून केवळ एक विमान...
सप्टेंबर 14, 2018
पोहेगाव : शिर्डी विमानतळावरून येत्या एक ऑक्‍टोबरपासून बंगळूर-शिर्डी-मुंबई आणि शिर्डी-दिल्ली अशी विमानसेवा सुरू होणार आहे. तसेच मुंबईसाठी रोज आणखी एक फेरी वाढणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी आज येथे दिली.  अधिक माहिती...
सप्टेंबर 02, 2018
सावंतवाडी- राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज अनेकांना आला असेल. त्यामुळे पुन्हा ती चूक होवू देवू नका तर येणाऱ्या काळात माझ्या समवेत रहा असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. चिपी येथे होणारे विमानतळ...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई - पुण्यातील एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांनी 15 लाखांचा निधी पुरवल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी, तसेच विचारवंतांना परदेशी शक्‍ती निधी पोचवत असल्याच्या "मनी ट्रेल'चे पुरावे पोलिसांनी सादर करावे, अशी मागणी रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. या प्रकरणात पोलिसांना काही रस असल्याची शंका त्यांनी...