एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
माणसाच्या आक्रमणाने जंगल आक्रसत चालले आहे. त्यातच विमानतळ झाले तर तेथील पशू-पक्ष्यांनी जायचे कुठे? वाचनात आले की ‘होलोंगापार विमानतळ होणार आहे’, तेव्हा मागच्या डिसेंबरमध्ये होलोंगापार गिबन्स अभयारण्यात गेलो होतो, त्याची आठवण झाली. गिबन जातीच्या माकडांसाठी हे विशेष अभयारण्य...
ऑक्टोबर 05, 2019
ठरलेल्या दिवशी मी न्यूयॉर्क विमानतळावर उतरले. पण, मला उतरवून घ्यायला नवरा आलाच नाही. आज त्या घटनेला बरोबर पन्नास वर्षे झाली आहेत. पाच ऑक्टोबर १९६९ हा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. लग्न झाल्यानंतर माझा नवरा संख्याशास्त्रात पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण...
फेब्रुवारी 19, 2019
बर्फाच्या चादरीवरून चालण्याचा अनुभव विलक्षण होता. केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकही परीक्षा पाहणारा हा ट्रेक आहे. चद्दर ट्रेक एक खतरनाक आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव. लेह विमानतळावर उतरलो तोच शून्याच्या खाली सहा सेल्सिअसवर पारा होता. सायंकाळी बाजारात फेरफटका मारला. या ट्रेकसाठी लागणारे सर्व...
फेब्रुवारी 12, 2019
प्रवासाला निघाल्यावर हाताशी आपली औषधे ठेवण्यास विसरता कामा नये, असा कानाला खडा लावला. नाताळच्या सुटीत आम्ही "सिंगापूर-मलेशिया' सहलीला जायचे ठरविले. मुलाने सर्वच ऑनलाइन बुकिंग केले. विमानप्रवास, निवास, खाणे, प्रेक्षणीय स्थळे पाहणे, असा सर्वच बेत ठरवून प्रवासाची तयारी केली. यादी करून सर्वच सामान भरले...
ऑक्टोबर 06, 2018
माझ्याबरोबर आलेल्या अण्णांचे विमानातच निधन झाले. त्या कठीण प्रसंगी डॉक्‍टर, हवाई सुंदरी, पोलिस सारेच खूप धीर देत राहिले. जावयांच्या वडिलांना घेऊन अमेरिकेला निघाले. पहाटे थोडा उजेड दिसू लागल्यानंतर चहा घेतला. खिडकीजवळ बसलेले अण्णा बाथरूममध्ये गेले. दहा मिनिटे झाली, तरी अण्णा आले नाहीत. तेव्हा हवाई...
सप्टेंबर 25, 2018
आयुष्याच्या प्रवासातही भार कमी करीत जायला हवे. म्हणजे चित्तशुद्धी अनुभवता येते. पर्यटनविषयीच्या जाहिराती वाचत होते. बहुतेक सर्व पर्यटनसंस्था अहमहमिकेने सहलींच्या जाहिराती करीत होत्या. हे सर्व वाचताना क्षणमात्र थबकले. सात-आठ दिवसांच्या प्रवासासाठी केवढी ही यातायात? प्रवासाला जाताना आपल्याकडे सामान...
ऑगस्ट 27, 2018
अमेरिकेतील ओहिओमधून आम्ही मुलाकडील वास्तव्यानंतर परत भारतात येण्यास निघालो. इंडियाना पोलिस येथून विमान सुटणार होते. सिक्‍युरिटी चेकिंग, इमिग्रेशनचे सोपस्कर झाल्यानंतर आम्ही विमानात बसलो. विमान हवेत स्थिर झाले. प्रवासी टीव्हीवर आपापल्या आवडीचे कार्यक्रम लावण्यात, तर काही आपल्या शेजारील प्रवाशाशी...
ऑगस्ट 17, 2018
काहीतरी गोंधळ होतो. आपण अस्वस्थ होतो. मग गोंधळ आणखी वाढतो. मग चित्त होते वाराभर... दोन मैत्रिणींबरोबर युरोपला निघाले. प्रवासाच्या चौकशीसाठी गेले. पासपोर्ट पाहिल्यावर ते म्हणाले, ""पासपोर्टचे बाईडिंग योग्य नाही. तेव्हा नवीन पासपोर्ट करावा लागेल.'' शेवटी पासपोर्ट, व्हिसा हातात आला आणि मी निघाले....
जून 20, 2018
शिवरंजनीला रेल्वेच्या शिट्ट्यांची दाद मिळाली, तर अनाथघरच्या मुलींनी सुंदर नृत्य सादर करीत दाद मिळवली. कलावंतांना अनपेक्षितपणाला सामोरे जावे लागते, त्यातून आनंदाचे क्षण ओंजळीत पडतात. आगरतळ्याच्या गणपती उत्सवात सतारवादन सादर करण्यासाठी निघाले. विमानतळावरून बाहेर पडून आगरतळ्याच्या रस्त्याला लागलो आणि...
एप्रिल 25, 2018
पहिलाच परदेश प्रवास. अनोळखी ठिकाणी फोन बंद. रात्र वाढत चाललेली. हॉस्टेलपर्यंत जायचे कसे? आतून घाबरलेली. तरी धीटाईचा आव. त्या रात्री भेटलेल्या ब्रिटिशांनी सहकार्याचा हात पुढे केला आणि मुक्काम गाठून दिला. वास्तुरचनाशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी मी पुण्याहून लंडनला निघाले. माझा पहिलाच परदेश प्रवास...
एप्रिल 14, 2018
आई-वडील हे आपल्या जगण्यासाठी दिलेले "ऍडव्हान्स' पाठबळ असते, सतत मायेची सावली असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये "मातृ देवो भव, पितृ देवो भव' म्हटले आहे. हिंदू धर्मामध्ये खूप देवदेवता आहेत. निरनिराळ्या पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, उपवास करताना आपण पाहत असतो. कुठलीही पूजा, आरती किंवा एखादे व्रत हे शेवटी...
एप्रिल 13, 2018
विमानाला उशीर होता. विमानतळावर मस्त भटकत होतो. एवढ्यात मला बोलावण्यात आले. माझ्या बॅगेत स्फोटके असल्याचा संशय तपासनिसांना आला होता. बॅग स्कॅन करताना आत काहीतरी संशयास्पद दिसले होते. झाली आता पाच वर्षे. दरवर्षी माझी नात ईरा हिच्या वाढदिवसाला सिंगापूरला जात असतो. या वेळी माझ्याबरोबर माझा साडू प्रमोद...
फेब्रुवारी 22, 2018
नुसतेच भटकायचे नाही, तर वेगवेगळ्या धर्मीयांची मंदिरे पाहायची हे त्या जोडीला वेड आहे. बेथलेहेमच्या चर्चच्या घंटांचा नाद त्यांना बोलावू लागला आणि ते दोघे तिथे पोचले. येशूच्या जन्मभूमीत येशूच्या जन्मदिवशी जायचे ठरवले आणि आम्ही निघालो. सध्याच्या पॅलेस्टाइन प्रदेशातील बेथलेहेम येथील "चर्च ऑफ नेटिव्हिटी...
फेब्रुवारी 21, 2018
कन्या राशीला आठवडाभर पाण्याचं भय होतं. अशा काळात समुद्रावरून जायचं होतं. मनातून पार हादरले होते. बरोबरच सहलीला जाणाऱ्या आणखी एक-दोघांकडे चौकशी केली, तर त्यांचीही कन्या रासच निघाली. मग मात्र खचलेच. आपल्या मॉरिशस सहलीची बातमी संबंध सोसायटीभर तासाच्या आत पोचेल अशी व्यवस्था करून मी बसले होते. इतक्‍यात...
फेब्रुवारी 20, 2018
बंडखोरांविषयी पुरेशी माहिती नव्हती. धावपट्टी कमी लांबीची. विमानतळ अनोळखी. अशा स्थितीत रात्रीच्या अंधारात धावपट्टीवरचे दिवे न लावताच विमान उतरवायचे होते. ते धाडस केले आणि "ऑपरेशन कॅक्‍टस' फत्ते झाले. परराष्ट्र मंत्रालयातील सहसचिवांना तीन नोव्हेंबर 1988 रोजी मालदीवहून दूरध्वनी आला....
डिसेंबर 18, 2017
‘पधारो म्हारे देस...’ असे म्हणत फुलांच्या माळा घालून, कुंकूम तिलक लावून, औक्षण करीत राजस्थानात आमचे जंगी स्वागत झाले. ड्युनमधली उंटावरची सफर, राजेशाही आसनव्यवस्था, समोर नृत्य, त्यात सर्वांचा सहभाग, नंतर शाहीभोजन आणि तंबूतला मुक्काम यामुळे मनात नवचैतन्य निर्माण झाले. गुलाबी वैभवात नटलेली जयपूरची...
ऑक्टोबर 07, 2017
वायुदल दिन उद्या (रविवारी) साजरा केला जाईल. पण आपल्याला या वायुसेनेविषयी कितपत माहिती असते? देश रक्षणासाठी खडे असलेल्या कोणत्याही सेनेविषयीची माहिती म्हणजे आपल्या "अधांतरी मौजा' असतात. "मॅडम, तुमचे सर निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत ना!' 'हो, ' मी उत्तरले. (मनात "तुमचे सर' या शब्दयोजनेची गंमतही वाटली...
सप्टेंबर 26, 2017
काश्‍मिरी भूमीतील अशांतता ऐकून होते; पण इथल्या माणसांनी त्याची झळ अजिबात जाणवूही दिली नाही. काश्‍मीरने आम्हाला आमचा मुलगा सुखरूप दिलाच; पण आम्हाला खूप चांगली माणसेही भेटवली. लडाखवरून मुलगा परत येणार होता, त्याचदिवशी सकाळी नऊच्या सुमारास तो दूरध्वनी आला. विक्रांतला हृदयविकाराचा धक्का बसल्याने काश्‍...
सप्टेंबर 16, 2017
बोर्डिंग पास. कागदाचा एक तुकडा. विमानतळावरची आसपासची गंमत पाहण्याच्या नादात या कागदाच्या तुकड्याकडे दुर्लक्ष होते. पण एखाद्या परदेशातील विमानतळावर विमानात बसण्याची वेळ संपत चाललेली असताना बोर्डिंग पास सापडत नसेल तर...! एवढ्याशा कागदाच्या तुकड्याला कधी आणि किती महत्त्व प्राप्त होईल, हे काही सांगता...
जुलै 27, 2017
इस्राईल हा महाराष्ट्रापेक्षा लहान देश. लोकसंख्या पुण्यापेक्षा थोडी जास्त; पण प्रखर राष्ट्रभक्ती व मेहनत घेण्याची तयारी या जोरावर जगाच्या नकाशावरचे हे ठिपक्‍याएवढे राष्ट्र नजरेत भरते आहे. गेली अनेक वर्षे इस्राईल भारताचा जवळचा मित्र आहे. पुण्यातील काही मराठी भाषक ज्यू कुटुंबे इस्राईलला जाऊन स्थायिक...