एकूण 11 परिणाम
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे...
ऑगस्ट 07, 2018
नागपूर - यकृत निकामी होऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या भावाला यकृताचा काही भाग दान करीत बहिणीने जीवनदान दिले. नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच लाइव्ह  लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झाले आहे.  ऐन रक्षाबंधनाच्या पर्वावर भावाला मृत्यूच्या दारातून परत आणण्याचे अनमोल सत्कर्म बहिणीने यकृत...
जुलै 24, 2018
सोलापूर - अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयवदानाची प्रक्रिया आज (सोमवारी) दुपारी पार पडली. ग्रीन कॉरिडॉर करून रवींद्रचे हृदय हेलिकॉप्टरमधून, तर किडनी, स्वादुपिंड, यकृत हे अवयव रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयांत पोचवले. ब्रेनडेड रवींद्रमुळे चौघांना जीवनदान, तर...
मे 06, 2018
कोल्हापूर - डॉक्‍टरांपासून ते ट्रॅफिक पोलिसांपर्यंत सर्वांनी दाखविलेली तत्परता व आस्था आज चौघांच्या आयुष्यात नवसंजीवनी देऊन गेली. गेल्या सोमवारी निगवे-इस्पुर्ली रस्त्यावर अपघातात जखमी झालेला व ब्रेन डेड अवस्थेत पोहोचलेल्या अमर पांडुरंग पाटील (वय ३०) यांचे हृदय, किडनी, लिव्हर आज ग्रीन कॉरिडॉरद्वारे...
एप्रिल 23, 2018
अमरावती - शिकण्यासवरण्याच्या वयात तिला आजाराने कवेत घेतले, बळावलेल्या आजारापुढे डॉक्‍टरांनी हात टेकले आणि तिची प्राणज्योत मालवली. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या घरात भावांनी प्रेमाने वाढविलेल्या लहान बहिणीच्या निधनाचे दु:ख पचवून तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला; आणि तिने एक, दोन नव्हे, तर सहा...
एप्रिल 17, 2018
ढेबेवाडी - छोट्या विमानांची सेवा विस्तारल्याशिवाय त्या क्षेत्राच्या विकासाची भाषाचं आपण करू शकत नाही. शहरांबरोबरच गावे- वाड्यावस्त्या विमानाने जोडायच्या असतील तर छोट्या विमानांना पर्याय नाही. राज्यकर्त्यांकडे त्याबाबत सकारात्मकता आहे. मात्र, सरकारी बाबूंची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत भारतीय...
सप्टेंबर 27, 2017
लातुरात प्रथमच ग्रीन कॉरिडॉर यशस्वी लातूर - कपडे वाळत घालण्यासाठी घरावर चढलेल्या किरण सुनील लोभे (वय 19) हा तरुण विजेचा धक्का बसला म्हणून खाली पडला. डोक्‍याला मार लागल्याने त्याच्यावर येथे उपचार सुरू होते. सोमवारी (ता. 25) त्याच्या मेंदूचे कार्य (ब्रेनडेड) थांबले. त्यानंतर त्याच्या...
सप्टेंबर 15, 2017
सोलापूर - महाराष्ट्र - कर्नाटकचा सीमावाद कितीही टोकाचा असला, तरी आजच्या माणुसकीच्या जिवंत झऱ्यामुळे तो काही काळासाठी का असेना, परंतु विस्मृतीत गेला. निमित्त होते कर्नाटकातील युवकाच्या हृदयाचे पुण्यातील रुग्णास प्रत्यारोपणाचे. ओंकार अशोक महिंद्रकर (वय २१, रा. ता. बसवकल्याण) हा रविवारी बसवकल्याण येथे...
जुलै 24, 2017
कोल्हापुरातून ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था जयसिंगपूर - संजय घोडावत ग्रुपच्या वतीने जानेवारीपासून बेळगावमधून हवाई सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. ‘स्टार एअर’साठी एम्ब्रार-ई.आर.जे. १४५ एल.आर. या दोन ५० सीटर विमानांच्या खरेदीचा करारही नुकताच झाला. बेळगावमधील सांबरा विमानतळावरून पहिल्या टप्प्यात मुंबई...
मे 10, 2017
शहाजी कोळेकरांच्या जिद्दीचा प्रवास; चिकाटीतून मिळवले उज्ज्वल यश ओगलेवाडी - एअर इंडियाच्या लंडन येथील ‘हिथ्रो’ विमानतळावर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी ते ग्लोबल एव्हिएशन सर्व्हिसेसच्या महाव्यवस्थापकपदावर काम करण्याची संधी मिळवणाऱ्या येथील शहाजी कोळेकरांची जिद्द वाखणण्याजोगी आहे. चिकाटी व आत्मविश्‍वासाच्या...
ऑक्टोबर 19, 2016
नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडॉर; मुंबई-पुणे-औरंगाबादकडे अवयव रवाना पुणे - नांदेडमध्ये मेंदूचे कार्य थांबलेल्या तरुणाचे यकृत पुण्याला, हृदय मुंबईला आणि औरंगाबाद येथील दोन रुग्णांना मूत्रपिंड दान करण्यात आले. "त्या' तरुणाने हे जग सोडताना चार जणांना जीवनदान दिले. अपघातात जखमी झालेल्या पस्तीस वर्षीय...