एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 07, 2018
बारामती - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार शेतीमालाचे लिलाव आजपासून पूर्ववत सुरू झाले. २७ ऑगस्ट रोजी गुळाचा लिलाव झाला होता. आज बहुतेक सर्वच भुसार शेतीमालाचे लिलाव झाले.  हमीभावानुसार शेतीमालाची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा, एक वर्षाचा तुरुंगवास व ५० हजार रुपयांपर्यंतचा...
जून 30, 2018
महिना किमान दहा ते पंचवीस हजार रुपये पगार असलेल्या कामगाराला दोन ते पाच लाखांचे कर्ज घ्यायचे असल्यास बॅंकेमध्ये कागदपत्रे, जामीनदार आणि पगाराच्या तुलनेमध्ये पात्रतेनुसार कर्ज मिळत नाही. त्यासाठी चेन्नईस्थित सेन्थिल नटराजन यांनी ‘ओपन टॅप’ स्टार्टअप तयार केले आहे. त्यामध्ये आधार कार्ड, रहिवासी पुरावा...
जून 21, 2018
पुणे - उसाची थकीत देणी आणि दूधदराच्या प्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 29 जून रोजी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत तेथून हटणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत दिला. शेट्टी म्हणाले, की खरीप तोंडावर आला...
जून 14, 2018
पुणे - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीवायएमए) अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान आता मोठ्या आकाराच्या सदनिका (2200 चौरस फुटांपर्यंत) खरेदी करणाऱ्यांनादेखील मिळणार आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाने या योजनेतील सदनिकांच्या क्षेत्रफळात (कार्पेट एरिया) वाढ करण्यास मान्यता दिल्यामुळे हे शक्‍य...
जून 04, 2018
पिंपरी : शहरात परवडणाऱ्या घरांची मागणी मोठी आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी शहरातून तब्बल 89 हजार 21 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सर्वांत जास्त अर्ज क्रेडिट लिंक सबसिडी योजनेसाठी (सीएलएसएस) 44 हजार 182 जणांनी अर्ज केले आहेत.  पंतप्रधान आवास योजनेतून लाभधारकांना चार प्रकारे...
जानेवारी 31, 2018
​​केंद्रीय अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या अपेक्षा पिंपरी: वाढती महागाई नियंत्रणात आणण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देण्याची गरज आहे. जीएसटीतील त्रुटी दूर करायला हव्या. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवावी. अन्नधान्य आणि किराणा वस्तू करमुक्त कराव्यात. पेट्रोलचे दर नियंत्रणात ठेवावे, आदी प्रमुख...
जानेवारी 16, 2018
पुणे - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्युएस) आणि अल्प उत्पन्न गटातील (एलआयसी) घरांसाठीची दस्तनोंदणी करताना एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात यावे, तसेच अशा गृहप्रकल्पांसाठी जमीन मोजणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अशा घरांच्या...
नोव्हेंबर 15, 2017
महापालिका ही आर्थिक संपन्नता असणारी महापालिका आहे. या महापालिकेला रोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. ते महापालिका विविध बॅंकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो....
सप्टेंबर 26, 2017
पुणे - परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना पायाभूत सुविधांचा दर्जा मिळाल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उभारणे सोपे झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक बिल्डरांकडून वाढली असल्याचे आढळून आले आहे. परिणामी बांधकाम व्यावसायिकांनी आता अशा सदनिकांचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहेत....
एप्रिल 01, 2017
नव्या आर्थिक वर्षातील बदलांची आजपासून अंमलबजावणी पुणे - प्राप्तिकराच्या दरात कपात, विवरणपत्राचा सोपा अर्ज, अल्पबचत योजनांच्या व्याजदरात घट, आरोग्य व वाहन विम्याच्या हप्त्यात वाढ, रोखींच्या व्यवहारांवर बंधने आणि काही शहरांत रेडी रेकनरच्या दरात वाढ अशा विविध अनुकूल-प्रतिकूल बदलांना नव्या (...