एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 13, 2018
येवला - कर्जमाफी योजना आणि जिल्हा बँकेची आटलेली तिजोरी यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी मिळणाऱ्या कर्जाचे तीन तेरा वाजले आहेत.यावर्षी सहकार विभागासह स्वतः महसूल विभागाने पुढाकार घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीला पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जागृती मोहीम राबवली....
मे 07, 2018
कर्जवितरण २० टक्‍क्‍यांनी घटले नाशिक - जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे ४४ नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या. मात्र कर्ज वितरण २० टक्‍क्‍यांनी घटल्याने ठेवी-कर्ज वितरणाचे प्रमाण टिकवण्याचे आव्हान बॅंकांपुढे आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी परतफेडीला दिलेला थंडा...
फेब्रुवारी 01, 2017
देशांतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही आघाड्यांवरील अनिश्‍चित परिस्थितीचा सामना करीतच विकासविषयक उद्दिष्टांसाठी झगडावे लागणार आहे. अार्थिक सर्वेक्षण अहवाल त्याची जाणीव करून देतो. आर्थिक सर्वेक्षणाच्या आरशात आपल्या अर्थव्यवस्थेचे दर्शन नेमके कसे होणार, याविषयी कमालीची उत्सुकता असणे अगदी स्वाभाविक आहे. याचे...
जानेवारी 04, 2017
कुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच...
डिसेंबर 18, 2016
अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व्हनं चारच दिवसांपूर्वी पाव टक्का दरवाढ केली आणि २०१७मध्ये किमान दरवाढी करणार असल्याचं सूतोवाच केलं आहे. त्यामुळं अमेरिकेच्याच नव्हे, तर जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर दूरगामी परिणाम होणार आहेत. अमेरिकी डॉलर, सोनं, कच्चं तेल, शेअर बाजार आणि त्या त्या देशांतल्या अंतर्गत...
डिसेंबर 17, 2016
सांगली - जिल्ह्यात ‘मायक्रोफायनान्स’ कंपन्यांच्या पाशात सुमारे दोन लाख महिला अडकल्या आहेत. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था मोडून  पडल्यानंतर फोफावलेल्या या अवैध सावकारीने महिलांवर वार्षिक ३६ ते ५० टक्‍क्‍यांनी व्याज  आकारणी करून शोषण सुरू आहे. नोटाबंदीनंतर या  हप्ते थकल्याने महिलांना कंपन्यांच्या...