एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
सप्टेंबर 14, 2018
पुणे - शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी राज्यात सहकारी संस्थांचे भक्‍कम जाळे असल्याचे सांगितले जाते; परंतु परवानाधारक सावकारांकडून जादा व्याजदराने बाराशे कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तसेच काही परवानाधारक सावकार जादा दराने व्याज वसूल करीत असून, यासंदर्भात सहकार आयुक्‍...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जानेवारी 23, 2018
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ४८ वी आर्थिक परिषद दावोस (स्वित्झर्लंड) येथे उद्यापासून (मंगळवार) होत आहे. या परिषदेच्या सहअध्यक्ष होण्याचा मान माणदेशी महिला बॅंक व फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत जागतिक स्तरावर चर्चा होणाऱ्या ठरावांसंदर्भात ‘सकाळ’साठी...
नोव्हेंबर 17, 2017
कोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्ज वाटपाच्या मर्यादेची कक्षा रुंदावताना सोलापूर व बेळगाव जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनाही यावर्षीपासून कर्ज वाटप सुरू केले. गेल्यावर्षी केवळ ६ साखर कारखाने बॅंकेचे कर्जदार होते, यावर्षी यात ८ साखर कारखान्यांची भर पडली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन व...