एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
जून 21, 2018
आटपाडी- घसरत्या भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकार आणि पणन मंडळ यांनी राज्यभर शेतमाल तारण ठेव योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना भाव कोसळल्यावर विक्री करण्याऐवजी माल तारण ठेवून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. ही योजना राज्यातील सर्व बाजार समितीत लागू केली आहे. शेतकऱ्यांना...
मे 07, 2018
कर्जवितरण २० टक्‍क्‍यांनी घटले नाशिक - जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे ४४ नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या. मात्र कर्ज वितरण २० टक्‍क्‍यांनी घटल्याने ठेवी-कर्ज वितरणाचे प्रमाण टिकवण्याचे आव्हान बॅंकांपुढे आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी परतफेडीला दिलेला थंडा...
फेब्रुवारी 19, 2018
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना करबचत व करसवलत यासाठी मध्यमवर्गीयांमध्ये अनेक वर्षे लोकप्रिय असून, एक सुरक्षित व आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून मान्यता पावलेली आहे. या योजनेचा हेतू गुंतवणुकीच्या माध्यमातून प्राप्तिकर सवलतींसह वाजवी परतावा देऊन अल्पबचतीस प्रोत्साहन देणे हा होय. केंद्र...
जुलै 27, 2017
नवी दिल्ली - सार्वभौम सुवर्ण रोख्यांची (सॉव्हरिन गोल्ड बाँड) लोकप्रियता वाढविण्याच्या हेतूने केंद्र सरकारने आज या रोख्यांमधील गुंतवणुकीची मर्यादा वार्षिक ५०० ग्रॅमवरून तब्बल ४ किलोंपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या रोख्यांसंदर्भातील इतर काही अटीदेखील शिथिल करण्यात आल्या आहेत. भौतिक स्वरूपातील...
फेब्रुवारी 01, 2017
देशांतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही आघाड्यांवरील अनिश्‍चित परिस्थितीचा सामना करीतच विकासविषयक उद्दिष्टांसाठी झगडावे लागणार आहे. अार्थिक सर्वेक्षण अहवाल त्याची जाणीव करून देतो. आर्थिक सर्वेक्षणाच्या आरशात आपल्या अर्थव्यवस्थेचे दर्शन नेमके कसे होणार, याविषयी कमालीची उत्सुकता असणे अगदी स्वाभाविक आहे. याचे...
जानेवारी 04, 2017
कुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच...
डिसेंबर 18, 2016
अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व्हनं चारच दिवसांपूर्वी पाव टक्का दरवाढ केली आणि २०१७मध्ये किमान दरवाढी करणार असल्याचं सूतोवाच केलं आहे. त्यामुळं अमेरिकेच्याच नव्हे, तर जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर दूरगामी परिणाम होणार आहेत. अमेरिकी डॉलर, सोनं, कच्चं तेल, शेअर बाजार आणि त्या त्या देशांतल्या अंतर्गत...