एकूण 5 परिणाम
जुलै 29, 2019
डेट फंड योजनांत गेल्या वर्षभरात झालेल्या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, डेट योजनांवरील संकट ही गुंतवणुकीची संधी समजता येईल. कारण यापुढील काळात भारतातील व्याजदर कमी होण्याचीच शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत चांगल्या डेट योजनांमध्ये गुंतवणूक करून आपला करोत्तर परतावा नक्कीच...
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
जुलै 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो; पण या योजना नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. बॅंकांमधल्या ठेवींपेक्षा तुलनेनं जास्त परतावा देणाऱ्या, जोखीम कमी असणाऱ्या आणि सुलभ अशा या योजना. या योजना नेमक्‍या...
जून 18, 2018
‘रिव्हर्स मॉर्गेज’ हा गृहकर्जाच्या अगदी उलट प्रकार आहे. गृहकर्जामध्ये आपण कर्ज काढून घर घेतो, तर ‘रिव्हर्स मॉर्गेज’मध्ये मात्र स्वत:च्या मालकीचं राहतं घर बॅंकेकडं मॉर्गेज म्हणजे तारण ठेवून कर्ज घेता येतं. विशेषतः जेव्हा ज्येष्ठ नागरिकांकडची उत्पन्नाची साधनं बंद होतात आणि इतर काही पर्याय राहत नाही,...
फेब्रुवारी 19, 2018
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना करबचत व करसवलत यासाठी मध्यमवर्गीयांमध्ये अनेक वर्षे लोकप्रिय असून, एक सुरक्षित व आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून मान्यता पावलेली आहे. या योजनेचा हेतू गुंतवणुकीच्या माध्यमातून प्राप्तिकर सवलतींसह वाजवी परतावा देऊन अल्पबचतीस प्रोत्साहन देणे हा होय. केंद्र...