एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये...
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा एका वर्षासाठीचा...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे : आक्टोबर महिन्याच्या सरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होणार आहे. काही मुद्दे सर्वासामान्यांच्या लाभाचे तर काही मुद्दे त्यांच्या गैरसोयीचे आहेत. या बाबी विस्ताराने समजून घेऊया पीपीएफ आणि अल्पबचत योजनांमधील व्याजदर  अल्पबचत...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत....
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ०.४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. बॅंकांकडून व्याजदरात होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे.  अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. चालू आर्थिक वर्षातील ऑक्‍टोबर...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने टपाल खात्यातील विविध गुंतवणूक योजना, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी आदी अल्पबचत योजनांवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. १ जुलैपासून अल्पबचतीचे सुधारित व्याजदर लागू झाले. मात्र, सलग दुसऱ्या तिमाहीत कोणतीही वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये...
फेब्रुवारी 19, 2018
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना करबचत व करसवलत यासाठी मध्यमवर्गीयांमध्ये अनेक वर्षे लोकप्रिय असून, एक सुरक्षित व आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून मान्यता पावलेली आहे. या योजनेचा हेतू गुंतवणुकीच्या माध्यमातून प्राप्तिकर सवलतींसह वाजवी परतावा देऊन अल्पबचतीस प्रोत्साहन देणे हा होय. केंद्र...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली: लहान गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीपीएफमधील गुंतवणूक आपत्कालीन स्थितीत मुदतपूर्ती होण्यापूर्वीच काढू देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच पीपीएफमध्ये खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत आता पीपीएफमधील रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येणार आहे...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या ८ टक्के व्याजदराच्या करपात्र सेव्हिंग्ज बाँडमध्ये नवी गुंतवणूक घेणे बंद केले असले, तरी त्याच्याजागी ७.७५ टक्के व्याजदराचे नवे बाँड आणले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने हे स्पष्ट केले. भारत सरकारचे ८ टक्के व्याजदराचे करपात्र सेव्हिंग्ज बाँड बंद...
जानेवारी 02, 2018
पुणे - सध्याच्या घसरत्या व्याजदराच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारे भारत सरकारचे (रिझर्व्ह बॅंक) ८ टक्के व्याजदराचे करपात्र सेव्हिंग्ज बाँड उद्यापासून (ता. २) नव्या गुंतवणुकीसाठी बंद करण्यात येत आहेत. या संदर्भातील परिपत्रक रिझर्व्ह बॅंकेने आज जारी केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठीचा...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : अल्पबचत योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारने 0.2 टक्के कपात केली असून, ही कपात जानेवरी ते मार्च या तिमाहीसाठी असेल. सरकारच्या या निर्णयामुळे ठेवींवरील व्याजदरात बॅंकांकडून कपात होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.  राष्ट्रीय बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकासपत्र आणि सार्वजनिक...
जुलै 09, 2017
परवाच पोस्टात आलेल्या दोघा ज्येष्ठ नागरिकांमधला संवाद कानावर पडला. विषय अर्थातच गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजात होत असलेल्या घसरणीचा- थोडक्‍यात चिंतेचा होता. दोघंही खासगी नोकरीतून निवृत्त झालेले असावेत, असं त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होतं. निवृत्तीनंतर मिळालेले पैसे त्यांनी बॅंकेतल्या आणि...
एप्रिल 16, 2017
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मागील आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के व्याज देण्यास अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाला परवानगी दिली आहे. या निर्णयाचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सुमारे चार कोटी सदस्यांना होणार आहे. व्याजदरामुळे निवृत्तीवेतन निधीत कोणतीही तूट येऊ...
डिसेंबर 26, 2016
सातत्याने घसरणाऱ्या व्याजदरांनी सामान्य गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. मुदत ठेवी आणि इतर पारंपरिक योजनांत वर्षानुवर्षे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता पैसे नेमके कुठे गुंतवायचे, या विचारात सापडले आहेत. इक्विटी, म्युच्युअल फंड, अल्पबचत, हायब्रिड फंडस्‌, फिक्‍स्ड इन्कम किंवा इतर काही पर्यायांत...