एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
ऑगस्ट 20, 2018
निवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय म्युच्युअल फंडातील ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’मध्ये असते. कष्ट करून मिळविलेल्या पैशाविषयी सर्वांनाच जास्त काळजी वाटत असते. ...
ऑगस्ट 06, 2018
मुदत ठेवींवरील व्याजदरात गेल्या काही वर्षांत घट झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे एकूण उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे पर्यायी अधिक वाढीव उत्पन्नाचा मार्ग म्हणून हा गुंतवणूकदारवर्ग म्युच्युअल फंडांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला आहे. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर (टॅक्‍स)...
एप्रिल 23, 2018
गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य मार्गदर्शन मिळत असतं. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार उदाहरणार्थ इक्विटी, डेट, रिअल इस्टेट, सोनं यामध्ये असणारं जोखमीचं आणि परताव्याचं प्रमाण वेगवेगळं...
फेब्रुवारी 12, 2018
मागील पाच वर्षांत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स्ड फंड या विभागातील मालमत्तेमध्ये (एयूएम) सर्वांत जास्त वाढ नोंदविली गेली आहे. 31 डिसेंबर 2012 रोजी 18,034 कोटी रुपये असलेली मालमत्ता पाच वर्षांमध्ये 1,49,355 कोटी रुपयांनी वाढून ती 31 डिसेंबर 2017 रोजी तब्बल 1,67,385 कोटी रुपयांपर्यंत पोचली. एकूण...
जानेवारी 22, 2018
ज्येष्ठ नागरिक जेव्हा गुंतवणुकीचे नियोजन करतात, तेव्हा त्यांचा जास्तीत जास्त परतावा मिळविणे, हा एकमेव हेतू असणे पुरेसे नसते. त्यांनी परताव्याबरोबरच इतर गोष्टींचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.   निवृत्तीच्या वेळी असलेली मर्यादित पुंजी, घटणारे व्याजदर, निवृत्तीनंतरचा वाढता वैद्यकीय खर्च,...
डिसेंबर 26, 2016
सातत्याने घसरणाऱ्या व्याजदरांनी सामान्य गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. मुदत ठेवी आणि इतर पारंपरिक योजनांत वर्षानुवर्षे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता पैसे नेमके कुठे गुंतवायचे, या विचारात सापडले आहेत. इक्विटी, म्युच्युअल फंड, अल्पबचत, हायब्रिड फंडस्‌, फिक्‍स्ड इन्कम किंवा इतर काही पर्यायांत...