एकूण 7 परिणाम
जानेवारी 01, 2019
मुंबई: खाजगी क्षेत्रातील कंपनी असलेल्या एचडीएफसीने गृहकर्जाच्या दरात वाढ केली आहे. रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (आरपीएलआर) एचडीएफसीने 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. नवे व्याजदर आजपासून लागू झाले आहेत.  कंपनीकडून तीस लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज आता 895 टक्के दराने उपलब्ध होणार असून...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची तीनदिवसीय बैठक कालपासून सुरू झाली. इंधनाचे भडकलेले दर आणि त्यामुळे चलनवाढीचा चढता आलेख याचा विचार करता व्याजदरात पाव टक्का वाढ होण्याच्या शक्‍यता व्यक्त  होत आहे.  पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी (ता. ५) संपत...
एप्रिल 11, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने सलग चौथ्या पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवल्यानंतर बॅंकांवरील दबाव वाढला आहे. यामुळे बॅंका आणि वित्तीय संस्थांकडून नजीकच्या काळात कर्जाचा दर वाढण्याची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. व्याजदरवाढीची सुरवात गृहकर्ज देणारी मोठी वित्तसंस्था असलेल्या...
मे 09, 2017
एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी...
मे 03, 2017
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या लाडक्‍या शेअरची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या...
जानेवारी 23, 2017
मुंबई: इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने विद्यमान कर्जधारकांसाठी व्याजदरात 0.15 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. यामुळे आता इंडियाबुल्स आणि एचडीएफसीच्या व्याजदराचे प्रमाण एकसारखे झाले आहे. नव्या महिला कर्जधारकांसाठी इंडियाबुल्सने महिन्याच्या सुरुवातीला व्याजदरांमध्ये 0.45 टक्क्यांपर्यंत कपात जाहीर केली...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने नागरिकांनी बॅंकेत ठेवी ठेवण्यास सुरुवात केल्याने बॅंकांच्या व्याजदरात कपात होत असल्याचे चित्र आहे. स्टेट बॅंकेपाठोपाठ खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बॅंकांनी विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला...