एकूण 8 परिणाम
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
ऑक्टोबर 11, 2018
देशांतर्गत बँकिंग आणि बिगर वित्तीय कंपन्यांना लागलेल्या ग्रहणातून भारतीय शेअर बाजार सावरत असतानाच आज पुन्हा एकदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. आज सेन्सेक्स 759 अंकांनी घसरून 34,001 वर स्थिरावला तर निफ्टी 225 अंकांच्या घसरणीने 10,234 वर बंद झाला. जागतिक घडामोडी आणि त्यातही प्रामुख्याने...
मार्च 26, 2018
अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्यापार युद्धाची ठिणगी उडविल्याने जागतिक शेअर बाजारांत मोठी घबराट निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेने सध्या चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर कर वाढविला आहे. याला विरोध म्हणून चीनही आता अमेरिकेतून आयात होणाऱ्या उत्पादनांवर कर वाढवत आहे. हे लोण अजून...
फेब्रुवारी 24, 2017
वॉशिंग्टन: अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'च्या अधिकाऱ्यांनी नजीकच्या काळात व्याजरदवाढ करण्याचे सूतोवाच केले आहे. "फेडरल रिझर्व्ह'च्या 31 जानेवारी ते 1 फेबुवारी यादरम्यान झालेल्या पतधोरण बैठकीचे तपशील जाहीर झाले आहेत. यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कर आणि खर्चाचे धोरण...
फेब्रुवारी 12, 2017
दुबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्याने अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी अल्पकाळ चांगले वातावरण निर्माण होणार आहे. मात्र, त्यानंतर डॉलरचा वाढता भाव आण व्याजदरातील वाढ यामुळे जागतिक व्यापार आव्हानात्मक होणार आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) अध्यक्षा ख्रिस्तिन लगार्ड यांनी...
फेब्रुवारी 06, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे. जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात...
नोव्हेंबर 14, 2016
केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात गहजब झाला आणि गेल्या बुधवारी सोन्याचा भाव प्रत्येकजण आपल्या मनानुसार सांगू लागला. काहींनी जुन्या नोटा संपविण्यासाठी, तर काहींनी सोने उपलब्ध होणार नाही, या भीतीने ग्राहकांनीही अवास्तव भावात सोने खरेदी...
नोव्हेंबर 10, 2016
ट्रम्प यांच्या विजयाने फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची शक्‍यता कमी वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता धूसर झाली असून, जागतिक वित्तीय बाजारपेठेत अस्थिरतेचे ढग दाटले आहेत.  ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर आणि शेअर...