एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदीमुळे अनेक शेतीमालाचे भाव पडले आणि हा काळ खूप मोठा होता हे आता अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले, हेदेखील सिद्ध झाले आहे. पण, नोटाबंदीच्या काळात अनेक शेतकऱ्यांना असे वाटत होते, की जर खरोखरच काळा पैसा बाहेर येणार असेल आणि भ्रष्ट लोकांचे नुकसान होणार असेल, तर आमचे...
जून 12, 2017
नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या...
मे 09, 2017
एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी...
मे 09, 2017
मुंबई : स्टेट बँकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. गृहकर्जावरील व्याजदरकपातीचा लाभ बँकेचे 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना होणार आहे; तर...
नोव्हेंबर 24, 2016
मी अर्थतज्ज्ञ नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो. पण 15 ऑगस्ट 1947 पासून 8 नोव्हेंबर 2016 या कालावधीत जेवढे अर्थतज्ज्ञ आपल्या देशात जन्मले नसतील तेवढे गेल्या दहा दिवसात जन्मल्याचे मला दिसत आहेत. ""मंदीचे वातावरण आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था कशी कोसळली आहे, आता अराजक माजणार'' अशा "ऍकॅडमिक' चर्चा आपल्या...
नोव्हेंबर 20, 2016
नवी दिल्ली: पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्याने त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बँकांमध्ये तब्बल 4 लाख कोटीहून अधिक निधी जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांमध्ये...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने नागरिकांनी बॅंकेत ठेवी ठेवण्यास सुरुवात केल्याने बॅंकांच्या व्याजदरात कपात होत असल्याचे चित्र आहे. स्टेट बॅंकेपाठोपाठ खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बॅंकांनी विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची...
नोव्हेंबर 17, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्या आहेत. याचे अनेक क्षेत्रावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. बॅंकांमध्ये नवीन नोटा घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बॅंकांनी सुरुवातीला फक्त चार हजार आणि आता साडेचार...