एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी धडाकेबाज घोषणा केल्या आणि नेहमीच्याच निराश चेहऱ्याने शेअर बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसला. दहा वर्षांतील "न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 03, 2019
भारतीय शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून (मार्च) संचारलेल्या उत्साहाने नवनवीन विक्रमांची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने या अगोदरचा 11,760 चा उच्चांक मोडून 11,761 ची पातळी गाठली आहे. तर, मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने आतापर्यंतच्या सर्वोत्तम...
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आज रेपो दरात  0.25 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज रकमेत तब्बल 60 हजार रुपयांची वाढ...
डिसेंबर 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम आहे. सध्याची महागाईच्या...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर खुंटल्याने रिझर्व्ह बॅंकेची चिंता वाढली आहे. यामुळे उद्या (ता.६) जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’च राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन आणि...