एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई: शेअर बाजारात आजचा 'ब्लॅक फ्रायडे' ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 792.17 अंशांनी कोसळून  34 हजार 376.99 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  282.80 अंशाची घसरण झाली. निफ्टी अखेर 10 हजार 316.45 पातळीवर स्थिरावला. बँका आणि आयातदारांनी डॉलरची मोठी मागणी...
जुलै 31, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरवात झाली असून, चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी द्विमाही बैठक आहे. पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचलेली महागाई तसेच, तीन वर्षांच्या उच्चांकावर असलेले इंधनाचे दर पाहता या बैठकीत व्याजदर...
जुलै 13, 2018
नवी दिल्ली - जून महिन्यात महागाईने डोके वर काढले असून, गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक गाठल आहे. महागाई वाढल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर पाच टक्‍क्‍यांपेक्षा अधिक राहिला तर मे महिन्यात हा दर ४.८७ टक्के इतका होता. किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ मे...
जून 13, 2018
नवी दिल्ली - फळे, भाजीपाला, धान्ये आणि इंधन दरवाढीने मे महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर ४.८७ टक्‍क्‍यांपर्यंत गेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने मे महिन्याच्या अखेरीस ग्राहकांचे कंबरडे मोडले होते. गेल्या चार महिन्यांतील किरकोळ चलनवाढीचा हा उच्चांकी दर आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने मंगळवारी...
जून 05, 2018
मुंबई - अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून, रिझर्व्ह बॅंकेवरील दबाव वाढला आहे. महागाईची चिंता लागून राहिलेल्या ‘आरबीआय’च्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. या बैठकीत महागाईच्या पार्श्‍वभूमीवर पतधोरणात रेपो दरवाढ अटळ असल्याचे बोलले...
एप्रिल 17, 2018
नवी दिल्ली - घाऊक चलनवाढीत मार्चमध्ये किरकोळ घसरण होऊन ती २.४७ टक्‍क्‍यांवर आली आहे. मार्चमध्ये खाद्यपदार्थांच्या भावात घसरण झाली असून, विशेषत: डाळी आणि भाज्या स्वस्त झाल्यामुळे चलनवाढ मंदावली आहे.  घाऊक चलनवाढ निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. फेब्रुवारीमध्ये ती २.४८ टक्के आणि गेल्या...