एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी धडाकेबाज घोषणा केल्या आणि नेहमीच्याच निराश चेहऱ्याने शेअर बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसला. दहा वर्षांतील "न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
ऑक्टोबर 15, 2018
गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर, घसरणारा रुपया आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे...
ऑक्टोबर 08, 2018
अरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली आहे आणि...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई: शेअर बाजारात आजचा 'ब्लॅक फ्रायडे' ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 792.17 अंशांनी कोसळून  34 हजार 376.99 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  282.80 अंशाची घसरण झाली. निफ्टी अखेर 10 हजार 316.45 पातळीवर स्थिरावला. बँका आणि आयातदारांनी डॉलरची मोठी मागणी...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत....
एप्रिल 09, 2018
सातत्य व संयम या दोन गोष्टी पाळल्या, तर ‘एसआयपी’द्वारे तुम्ही स्वप्ने साकार करू शकता. ज्यांनी अजूनही ‘एसआयपी’ची वाट चोखाळली नसेल, त्यांना नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्याचा मुहूर्त साधायला काय हरकत आहे? बॅंक, पोस्ट किंवा कंपनी ठेवींवरील (एफडी) एक आकडी व्याजदर, सोन्याच्या भावातील...
मार्च 22, 2018
वॉशिंग्टन : फेडरल रिझर्व्हने व्याजदर पुन्हा एकदा वाढविले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेला प्राप्त झालेले स्थैर्य, रोजगार आणि गुंतवणुकीतील वाढ आणि महागाई नियंत्रणात येत असल्याने हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीने फेडरल फंड्‌स रेट 1.5 ते 1.75 टक्‍क्‍यांदरम्यान आला आहे. फेडरल...
सप्टेंबर 28, 2017
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले.  ‘सेन्सेक्‍स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला....
ऑगस्ट 07, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे...
जुलै 04, 2017
प्रश्न : सध्या शेअर बाजार खूपच वर आहे. बॅंकांतील ठेवींवरील व्याजदरपण कमी होत आहेत. अशा वेळी कोठे गुंतवणूक करावी?  उत्तर : "गुंतवणूक कोठे करावी,' याचे उत्तर तुमचे "ऍसेट ऍलोकेशन' देऊ शकेल. इक्विटी, ठेवी, सोने आणि स्थावर या चार प्रकारांतील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही ठरविले असेल आणि त्यानुसार जर...
मे 16, 2017
मुंबई - परदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी तेजीचे नवे शिखर सर केले. दुपारी 2.45 पर्यंत सेन्सेक्स 255 अंशांच्या वाढीसह 30 हजार 554 अंशांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सने 30,590.71 अंशांची उच्चांकी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने...
नोव्हेंबर 17, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्या आहेत. याचे अनेक क्षेत्रावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. बॅंकांमध्ये नवीन नोटा घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बॅंकांनी सुरुवातीला फक्त चार हजार आणि आता साडेचार...