एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत....
जुलै 13, 2018
नवी दिल्ली - जून महिन्यात महागाईने डोके वर काढले असून, गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक गाठल आहे. महागाई वाढल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर पाच टक्‍क्‍यांपेक्षा अधिक राहिला तर मे महिन्यात हा दर ४.८७ टक्के इतका होता. किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ मे...
जून 13, 2018
नवी दिल्ली - फळे, भाजीपाला, धान्ये आणि इंधन दरवाढीने मे महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर ४.८७ टक्‍क्‍यांपर्यंत गेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने मे महिन्याच्या अखेरीस ग्राहकांचे कंबरडे मोडले होते. गेल्या चार महिन्यांतील किरकोळ चलनवाढीचा हा उच्चांकी दर आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने मंगळवारी...
एप्रिल 17, 2018
नवी दिल्ली - घाऊक चलनवाढीत मार्चमध्ये किरकोळ घसरण होऊन ती २.४७ टक्‍क्‍यांवर आली आहे. मार्चमध्ये खाद्यपदार्थांच्या भावात घसरण झाली असून, विशेषत: डाळी आणि भाज्या स्वस्त झाल्यामुळे चलनवाढ मंदावली आहे.  घाऊक चलनवाढ निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. फेब्रुवारीमध्ये ती २.४८ टक्के आणि गेल्या...
एप्रिल 13, 2018
मार्चमध्ये 4.28 टक्‍के; खाद्यपदार्थ, भाज्यांची महागाई कमी नवी दिल्ली - किरकोळ चलनवाढीतील घसरण मार्चमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात कायम राहिली आहे. मार्च महिन्यात किरकोळ चलनवाढ ४.२८ टक्‍क्‍यांवर आली असून, खाद्यपदार्थ आणि भाज्यांच्या भावातील घसरण याला कारणीभूत ठरली आहे.  किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित...
एप्रिल 09, 2018
सातत्य व संयम या दोन गोष्टी पाळल्या, तर ‘एसआयपी’द्वारे तुम्ही स्वप्ने साकार करू शकता. ज्यांनी अजूनही ‘एसआयपी’ची वाट चोखाळली नसेल, त्यांना नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्याचा मुहूर्त साधायला काय हरकत आहे? बॅंक, पोस्ट किंवा कंपनी ठेवींवरील (एफडी) एक आकडी व्याजदर, सोन्याच्या भावातील...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने (एमपीसी) बुधवारी जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये रेपो दर स्थिर ठेवले. त्यामुळे अर्थतज्ज्ञांच्या रिझर्व्ह बॅंकेकडून व्याज दरकपातीच्या अपेक्षा पुन्हा फोल ठरल्या. बॅंकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष ठेवून असल्याचे रिझर्व्ह बॅंकेकडून...
डिसेंबर 06, 2017
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दरदेखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष...
सप्टेंबर 13, 2017
नवी दिल्ली - उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे जुलैमधील औद्योगिक उत्पादनात केवळ १.२ टक्‍क्‍याची वाढ झाली आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत औद्योगिक उत्पादनात केवळ १.७ टक्‍क्‍याची वाढ झाली असून, गतवर्षी याच कालावधीत हे प्रमाण ६.५ टक्के होते. औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने...