एकूण 15 परिणाम
डिसेंबर 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम आहे. सध्याची महागाईच्या...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (शुक्रवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम आहे. कच्च्या तेलातील...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - महागाई काही प्रमाणात कमी झाली असली, तरी चलन बाजारातील रुपयाची दयनीय स्थिती आणि तूट वाढण्याची शक्‍यता असल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून आगामी पतधोरणात तिसऱ्यांदा व्याजदर वाढवण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी जून आणि ऑगस्टमधील पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ...
जुलै 31, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरवात झाली असून, चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी द्विमाही बैठक आहे. पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचलेली महागाई तसेच, तीन वर्षांच्या उच्चांकावर असलेले इंधनाचे दर पाहता या बैठकीत व्याजदर...
जून 07, 2018
मुंबई - महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी आता कर्ज घेणे महागडे ठरणार आहे. आवाक्‍याबाहेर गेलेल्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) द्वैमासिक पतधोरणात पाव टक्‍क्‍याने रेपोदर वाढवला असून, तो 6.25 टक्के केला आहे. तब्बल साडेचार वर्षांनंतर "आरबीआय'ने व्याजदर...
जून 05, 2018
मुंबई - अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून, रिझर्व्ह बॅंकेवरील दबाव वाढला आहे. महागाईची चिंता लागून राहिलेल्या ‘आरबीआय’च्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. या बैठकीत महागाईच्या पार्श्‍वभूमीवर पतधोरणात रेपो दरवाढ अटळ असल्याचे बोलले...
एप्रिल 17, 2018
नवी दिल्ली - घाऊक चलनवाढीत मार्चमध्ये किरकोळ घसरण होऊन ती २.४७ टक्‍क्‍यांवर आली आहे. मार्चमध्ये खाद्यपदार्थांच्या भावात घसरण झाली असून, विशेषत: डाळी आणि भाज्या स्वस्त झाल्यामुळे चलनवाढ मंदावली आहे.  घाऊक चलनवाढ निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. फेब्रुवारीमध्ये ती २.४८ टक्के आणि गेल्या...
डिसेंबर 06, 2017
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दरदेखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष...
मे 16, 2017
मुंबई - परदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी तेजीचे नवे शिखर सर केले. दुपारी 2.45 पर्यंत सेन्सेक्स 255 अंशांच्या वाढीसह 30 हजार 554 अंशांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सने 30,590.71 अंशांची उच्चांकी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने...
फेब्रुवारी 06, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा बुधवारी (ता. 8) होत आहे. जानेवारीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात...
डिसेंबर 14, 2016
नवी दिल्ली : घाऊक चलनवाढीत नोव्हेंबरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली असून, ती 3.15 टक्‍क्‍यांवर आली आहे. नोटाबंदीमुळे मागणी कमी होऊन भाज्या आणि स्वयंपाकाच्या वस्तूंचे भाव गडगडल्याने घाऊक चलनवाढ कमी झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. ऑक्‍टोबरमध्ये ती 3.39 टक्के...
डिसेंबर 14, 2016
पतधोरणानंतर प्रश्‍न हा नव्हता की, रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर का कमी केले नाही किंवा आरबीआय महागाईकडे कशा पद्धतीने बघत आहे; तर प्रश्‍न होता की आरबीआय नोटाबंदीमुळे उद्‌भवलेल्या अभूतपूर्व चलनसंकटाकडे कशा पद्धतीने बघत आहे. या पार्श्‍वभूमीवर आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेलांनी घेतलेल्या पत्रकार...
डिसेंबर 08, 2016
पतधोरण जैसे थे, कर्ज स्वस्ताई बॅंकांच्या कोर्टात  मुंबई: नोटाबंदीनंतर किरकोळ बाजारातील मागणी घटली असली तरी नजीकच्या काळात रुपयांचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या किमतींमुळे महागाई वाढेल, असा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला. नोटाबंदीत बॅंकांकडे कोट्यवधींची रोकड जमा झाली असली, तरी ग्राहकांची...
नोव्हेंबर 17, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्या आहेत. याचे अनेक क्षेत्रावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. बॅंकांमध्ये नवीन नोटा घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बॅंकांनी सुरुवातीला फक्त चार हजार आणि आता साडेचार...
नोव्हेंबर 14, 2016
केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात गहजब झाला आणि गेल्या बुधवारी सोन्याचा भाव प्रत्येकजण आपल्या मनानुसार सांगू लागला. काहींनी जुन्या नोटा संपविण्यासाठी, तर काहींनी सोने उपलब्ध होणार नाही, या भीतीने ग्राहकांनीही अवास्तव भावात सोने खरेदी...