एकूण 29 परिणाम
जुलै 09, 2019
मुंबई -  पंजाब नॅशनल बॅंकेतील नवा आर्थिक गैरव्यवहार आणि अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदीअभावी अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. ८) विक्रीचा जोरदार सपाटा लावला. आशियातील नकारात्मक संकेतांचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये उमटले. निर्देशांकांनी तीन वर्षांतील मोठी...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी वधारून 39,908 अंशांवर...
एप्रिल 03, 2019
भारतीय शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून (मार्च) संचारलेल्या उत्साहाने नवनवीन विक्रमांची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने या अगोदरचा 11,760 चा उच्चांक मोडून 11,761 ची पातळी गाठली आहे. तर, मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने आतापर्यंतच्या सर्वोत्तम...
एप्रिल 03, 2019
मुंबई -  गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकांची आगेकूच कायम राहिली. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स १८५ अंशांची झेप घेत ३९ हजार ५६ अंशांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४४ अंशांची वाढ झाली आणि तो ११ हजार ७१३.२० अंशांवर...
जानेवारी 31, 2019
मुंबई: अर्थसंकल्पाच्या तोंडावर भारतीय शेअर बाजाराने उसळी मारली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 600 अंशांनी उसळी घेऊन 36,188.77 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 159.95 अंशांनी वाढून 10,811.75 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ न...
ऑक्टोबर 08, 2018
अरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली आहे आणि...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई: शेअर बाजारात आजचा 'ब्लॅक फ्रायडे' ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 792.17 अंशांनी कोसळून  34 हजार 376.99 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  282.80 अंशाची घसरण झाली. निफ्टी अखेर 10 हजार 316.45 पातळीवर स्थिरावला. बँका आणि आयातदारांनी डॉलरची मोठी मागणी...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - रुपयाचे अवमूल्यन, खनिज तेलाचे भडकलेले भाव आणि परकी भांडवलाचा बाहेर चाललेला ओघ यामुळे बुधवारी शेअर बाजाराने गटांगळी खाल्ली.  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५५० अंश म्हणजेच १.५१ टक्‍क्‍याने कोसळून ३५ हजार ९७५ अंशांवर बंद झाला. मागील सत्रात निर्देशांकात २९९ अंशांची वाढ झाली होती....
ऑगस्ट 27, 2018
मुंबई: देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या सत्रात नवीन उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात तब्बल 400 अंकांची उसळी घेत 38,652 अंशांची नोंद केली. तर, निफ्टी देखील 115 च्या वाढीसह 11,671 या सर्वोच्च पातळीवर पोचला.  जागतिक बाजारांतील...
एप्रिल 06, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) पतधोरणात स्थिर ठेवलेले व्याजदर आणि चलनवाढीचा कमी केलेला अंदाज यामुळे शेअर बाजाराने गुरुवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७७ अंशांची झेप घेऊन ३३ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९६ अंशांची...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली - अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात वाढ केल्याचा फटका शेअर बाजाराला गुरुवारी बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १२९ अंशांची घसरण होऊन ३३ हजार ६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४० अंशांच्या घसरणीसह १० हजार ११४ अंशावर बंद झाला. ...
मार्च 19, 2018
मुंबई: मोदी सरकारवरील अविश्वास ठराव, व्यापार युध्याच्या घडामोडी आणि अमेरिकेतील अपेक्षित वाढते व्याजदर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये घसरण झाली. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 252 अंशांच्या घसरणीसह 32 हजार 923 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय...
मार्च 16, 2018
मुंबई - शेअर बाजारातील पडझड सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी सुरूच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १५० अंशांच्या घसरणीसह ३३ हजार ६८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० अंशांची घट होऊन १० हजार ३६० अंशांवर बंद झाला.  पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) चंद्री पेपर्स ॲ...
फेब्रुवारी 09, 2018
मुंबई : व्याजदर वाढीची शक्‍यता आणि जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमधील घसरण याचा फटका शुक्रवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 407 अंशांनी कोसळून 34 हजार 5 अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची 4 जानेवारीनंतरची नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समधील घसरण सलग सातव्या सत्रात बुधवारी कायम राहिली. रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण आढाव्यात व्याजदरात कोणतेही बदल न करता आर्थिक विकासाचे अंदाजही कमी केल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला.  रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणतेही बदल...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई : जगभरात सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीचा जोरदार फटका भारतीय गुंतवणूकदारांनाही बसला आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 9.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  या पडझडीस भारताच्या अर्थसंकल्पाच्या आसपास सुरवात झाली. मुंबई स्टॉक...
सप्टेंबर 28, 2017
नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात अर्धा टक्क्याची कपात जाहीर केली आहे. बचत खात्यावरील व्याज आता 0.5 टक्क्याने कमी करून 3.50 टक्के केले आहे. 25. लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर यापुढे साडेतीन टक्के व्याज मिळेल, असे बॅंकेने म्हटले आहे. नवे...
सप्टेंबर 28, 2017
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले.  ‘सेन्सेक्‍स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला....
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे...
जून 22, 2017
मुंबई: पुणे शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी मुनसिपल बॉंडच्या माध्यमातून 200 कोटींचा निधी पुणे महापालिकेने उभारला आहे. या बाँडची गुरुवारी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. यावेळी10 वर्षांच्या कालावधीसाठी 7.59 टक्के दराने कर्ज उपलब्ध झाले असून बाजारातील हा सर्वोत्तम व्याजदर आहे...