एकूण 10 परिणाम
एप्रिल 05, 2019
मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - जागतिक बाजारातील तेजी आणि वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता. २९) शेअर बाजारात तेजीची लाट आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ४५३ अंशांची उसळी घेत ३६ हजार १७० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२९.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १०...
ऑगस्ट 27, 2018
मुंबई: देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या सत्रात नवीन उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात तब्बल 400 अंकांची उसळी घेत 38,652 अंशांची नोंद केली. तर, निफ्टी देखील 115 च्या वाढीसह 11,671 या सर्वोच्च पातळीवर पोचला.  जागतिक बाजारांतील...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सची आगेकूच कायम आहे. मंगळवारी (ता.३१) निर्देशांकात ११२.१८ अंशांची वाढ झाली आणि तो ३७ हजार ६०६ अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सलग चौथ्या सत्रात वाढ झाली. दिवसअखेर निफ्टी ३६.९५ अंशांच्या वाढीसह ११ हजार ३५६ अंशांवर...
जून 05, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.४) जोरदार विक्री केली. यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्‍स २१५.३७ अंशांनी घसरून ३५ हजार ११ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.७० अंशांची घट...
मार्च 19, 2018
मुंबई: मोदी सरकारवरील अविश्वास ठराव, व्यापार युध्याच्या घडामोडी आणि अमेरिकेतील अपेक्षित वाढते व्याजदर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये घसरण झाली. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 252 अंशांच्या घसरणीसह 32 हजार 923 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय...
सप्टेंबर 28, 2017
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले.  ‘सेन्सेक्‍स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला....
सप्टेंबर 22, 2017
मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे धास्तावलेल्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने शुक्रवारी (ता.22) सेन्सेक्‍स आणि निफ्टीत मोठी पडझड झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 447.60 अंशांच्या घसरणीसह 31 हजार 922.44 अंशांवर बंद झाला. निफ्टीत 157.50...
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे...
मे 03, 2017
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या लाडक्‍या शेअरची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या...