एकूण 13 परिणाम
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
मे 18, 2018
मुंबई - राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी सरकारने महिला उद्योजकांची व्याख्या केली आहे. तसेच महिला उद्योजकांसाठीच्या विशेष धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात येणारी अनुदाने व त्याचे वितरण यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. यानुसार २५ लाख...
जानेवारी 23, 2018
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ४८ वी आर्थिक परिषद दावोस (स्वित्झर्लंड) येथे उद्यापासून (मंगळवार) होत आहे. या परिषदेच्या सहअध्यक्ष होण्याचा मान माणदेशी महिला बॅंक व फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत जागतिक स्तरावर चर्चा होणाऱ्या ठरावांसंदर्भात ‘सकाळ’साठी...
जानेवारी 08, 2018
संसदीय समिती करणार सरकारकडे शिफारस  नवी दिल्ली : एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्यास ही योग्य वेळ नसून, कंपनीला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी द्यायला हवी, अशी शिफारस संसदीय समिती सरकारकडे करण्याची शक्‍यता आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक आताच केल्यास कंपनीच्या वित्तीय स्थिती आणि...
सप्टेंबर 21, 2017
विक्रीकर खात्याकडून व्यवसाय कराच्या कायद्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. व्यवसाय कर हा प्रत्येक व्यक्ती किंवा मालक, जो कोणताही व्यवसाय, धंदा किंवा नोकरी करीत असेल, त्यांनी भरणे गरजेचे आहे. जी कंपनी, भागीदारी संस्था, व्यक्ती आपल्याकडे नोकरी करीत असणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय कर कापत असते,...
जुलै 24, 2017
शेअर बाजाराचा राष्ट्रीय निर्देशांक-‘निफ्टी’ बहुचर्चित १० हजार अंशाला गवसणी घालण्याच्या तयारीत असताना, बाजारात ‘करेक्‍शन’ येण्याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. या भीतीपोटी नफावसूल करून बाजारापासून दूर राहणे पसंत केले जाते. हे योग्यही आहे. परंतु, बाजारात मोठे ‘करेक्‍शन’ लगेच सुरू होण्याची शक्‍यता...
जून 12, 2017
नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या...
मे 03, 2017
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या लाडक्‍या शेअरची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या...
मार्च 03, 2017
कंपन्यांच्या मुदत ठेवींकडे आजकाल अनेकजण वळताना दिसत आहेत. बॅंकांपेक्षा थोडा अधिक व्याजदर मिळत असल्याने अनेकांना त्याचे आकर्षण वाटते; पण कंपन्यांमधील गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित आहे का, असा प्रश्‍न कोणी विचारला तर याचे उत्तर दुर्दैवाने "नाही' असेच येते. आज आपल्या आजूबाजूला असे...
नोव्हेंबर 15, 2016
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अनपेक्षित निवड, तसेच केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या अनपेक्षित पावलामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला. सोबत अमेरिकी फेडरल येत्या डिसेंबरमध्ये व्याजदरवाढ करणार अशा बातम्या...
नोव्हेंबर 14, 2016
केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात गहजब झाला आणि गेल्या बुधवारी सोन्याचा भाव प्रत्येकजण आपल्या मनानुसार सांगू लागला. काहींनी जुन्या नोटा संपविण्यासाठी, तर काहींनी सोने उपलब्ध होणार नाही, या भीतीने ग्राहकांनीही अवास्तव भावात सोने खरेदी...