एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात एनएससीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी बँकेतील मुदत ठेवी आणि एनएससीमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी मोदींनी एनएससीमध्ये 5,18,235 रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले होते. या गुंतवणूक प्रकारामध्ये...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्क्याची कपात केली. यामुळे रेपोदर 5.15 टक्के झाला आहे. यामुळे बँकांकडून कर्जदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. सर्व बँकांना एक्स्टर्नल बेंचमार्कनुसार व्याजदर लागू करणे ऑक्टोबरपासून बंधनकारक केल्याने पतधोरणातील ...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेने आज (शुक्रवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 5.40 टक्क्यांवरून कमी होत 5.15 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  ...
ऑक्टोबर 02, 2019
दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो, यात कोणतीच शंका नाही. जर तुम्ही यावर्षी इतर कोणताही सण जल्लोषात आणि दिमाखात साजरा केला नसेल तर मग चला, सगळी कसर यंदाच्या दिवाळीत पूर्ण करून घ्या. घराची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता मदतनीस ते घरात सगळ्या अद्ययावत उपकरणांची खरेदी असू दे, स्वत: किंवा...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मागील आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ०.१० टक्का जादा व्याज देण्यास नुकतीच ‘ईपीएफओ’च्या विश्‍वस्त मंडळाने मंजुरी दिली. ‘ईपीएफ’ व्याजदरवाढीच्या निर्णयाने देशभरातील जवळपास सहा कोटी ‘ईपीएफ’धारकांना दिलासा...
ऑगस्ट 23, 2019
बचत खात्यात रोख रक्कम ठेवल्यास तुम्हाला पैशांची तातडीने गरज भासल्यास त्याचा वापर करून गरज भागवता येते. मात्र, बचत खात्यातील रक्कम आपत्कालीन फंड म्हणून वापरताना तुम्ही तुमच्या पैशाची वाढ थांबवत असतात. अर्थात, गुंतवणुकीचे सुयोग्य मार्ग निवडले तर आर्थिक प्रगतीमध्ये अडसर न आणता खात्रीशीर परतावाही मिळू...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळावा, यासाठी व्याज दर रेपो दरांशी संलग्न करावेत, असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्व बॅंकांना केले. सोमवारी (ता. 19) "फिक्की'ने आयोजित केलेल्या बॅंकिंग परिषदेत ते बोलत होते.  सार्वजनिक क्षेत्रातील "एसबीआय'सह...
ऑगस्ट 14, 2019
कोपेनहेगेन : डेन्मार्कमधील जिस्क बॅंक उणे व्याजदारने कर्ज देणारी जगातील पहिली बॅंक ठरली आहे. बॅंक गृहकर्जदारांना उणे 0.5 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज देणार आहे.  उणे व्याजदर म्हणजे बॅंकेकडून घेतलेल्या कर्जापेक्षा कमी रक्कम कर्जदार बॅंकेला परत करेल. जिस्क बॅंक ही डेन्मार्कमधील तिसऱ्या...
ऑगस्ट 12, 2019
शेअर बाजारात सध्या रोजच घसरण सुरु आहे. एकीकडे शेअर बाजार, इक्विटी सारख्या जास्त परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील अस्थिरतेने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पारंपारिक गुंतवणूक प्रकारातील परतावा घटलेला किंवा फारसा आकर्षक नसलेला आहे. सध्या अनेक बॅंका...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.35 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 5.75 टक्क्यांवरून कमी होत 5.40 टक्क्यांवर आला आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट दरात पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तो आता 5.50 टक्क्यांवरून कमी होऊन 5.15 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून...
जुलै 29, 2019
प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार, कधी ना कधी सोने खरेदी करीतच असतो. मात्र, अडचणीच्या वेळी आपल्याकडे असलेले सोने त्या अडचणीतून मार्ग काढून देऊ शकेल, हे आपण विसरतो. सोन्याविषयी असलेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे अडीअडचणीच्या वेळी आपण लगेच सोने विकायला जात नाही. एका बाजूला पैशांची गरज असते आणि दुसरीकडे सोने...
जुलै 29, 2019
डेट फंड योजनांत गेल्या वर्षभरात झालेल्या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, डेट योजनांवरील संकट ही गुंतवणुकीची संधी समजता येईल. कारण यापुढील काळात भारतातील व्याजदर कमी होण्याचीच शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत चांगल्या डेट योजनांमध्ये गुंतवणूक करून आपला करोत्तर परतावा नक्कीच...
जुलै 18, 2019
प्रत्येक गुंतवणूकदार हा अधिक परताव्याच्या (रिटर्न) शोधात असतो. त्यामुळे बऱ्याचदा अधिक रिटर्नच्या नादात जोखमीचा पर्याय निवडतात. आता मात्र एफडीवर देखील अधिक व्याज मिळणार आहे. मुदत ठेव अर्थात 'एफडी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका निश्चित व्याजदराने विशिष्ट मुदतीसाठी 'रिटर्न' मिळतात. बँकेतील एफडीपेक्षा...
जून 10, 2019
रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कमी केला की लगेचच सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील, असा समज असतो. एका अर्थी हा समज बरोबर असला तरीसुद्धा प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये अर्धा टक्का व्याजदर कमी केला असला तरीसुद्धा काही बॅंकांचा एका वर्षासाठीचा...
जून 06, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून कमी होत 5.75 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  ...
एप्रिल 30, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे.  म्हणजेच रेपो...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा संबंध थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली गेल्यास त्याचा तत्काळ फायदा एसबीआयच्या खातेधारकांना...
मार्च 04, 2019
एल अँड टी फायनान्सतर्फे सिक्‍युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरची (एनसीडी) विक्री सहा मार्चपासून केली जाणार आहे. या डिबेंचरचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) प्रत्येकी एक हजार रुपये आहे. यातून एकूण १५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. या डिबेंचरची विक्री २० मार्चपर्यंत...