एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेची केंद्रीय बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. "फेडरल' बॅंकेने बुधवारी (ता.18) व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली असून सध्याचा व्याजदर 1.75 टक्के ते 2 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेची घोडदौड मंदावली असल्याने...
जुलै 05, 2019
नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदगतीचे प्रमाण वर्तमान आर्थिक वर्षात (2019-2020) आणखी घसरणार असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासवाढीचा दर सात टक्के राहणार असल्याचा दावा संसदेला आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पपूर्व पाहणी अहवालात करण्यात आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता...
जानेवारी 31, 2019
मुंबई: अर्थसंकल्पाच्या तोंडावर भारतीय शेअर बाजाराने उसळी मारली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 600 अंशांनी उसळी घेऊन 36,188.77 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 159.95 अंशांनी वाढून 10,811.75 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ न...
डिसेंबर 05, 2018
मुंबई: अमेरिका-चीन देशांदरम्यान सुरु असलेल्या व्यापार वाटाघाटी किती सकारात्मक राहतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबद्दल असलेल्या साशंकतेमुळे जागतिक शेअरबाजारात आलेल्या घसरणीचा दबाव भारतीय शेअर बाजारावर देखील होताना पाहायला मिळाला. आज भारतीय शेअरबाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 250...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - जागतिक बाजारातील तेजी आणि वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता. २९) शेअर बाजारात तेजीची लाट आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ४५३ अंशांची उसळी घेत ३६ हजार १७० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२९.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १०...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई - खनिज तेलाच्या भावातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजार गुरुवारी सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ११८ अंशांची वाढ होऊन ३५ हजार २६० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४० अंशांची वाढ होऊन १० हजार ६१६ अंशांवर बंद झाला.  डॉलरच्या...
ऑक्टोबर 22, 2018
गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया. अस्थिर स्थितीत काय करावे? गेले काही दिवस...
सप्टेंबर 12, 2018
दिवसभरांत 509 अंशांची घट, दोन लाख कोटींचा फटका  मुंबई:  जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि रुपयातील अवमूल्यनाची झळ सलग दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्‍सला बसली. कमकुवत रुपया, चलनवाढीच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी विक्रीला प्राधान्य दिले. एफएमसीजी, मेटल, ऑटो, टेलिकॉम, हेल्थकेअर आदी...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई - फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढीच्या संकेतांनी चलन बाजारात डॉलरचा भाव वधारला. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये आज तब्बल २५ पैशांचे अवमूल्यन झाले आणि तो ७०.१६ च्या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाला. गेल्या काही महिन्यांपासून रुपयात सातत्याने होत असलेल्या अवमूल्यनाने आयात बिलात प्रचंड वाढ...
जुलै 09, 2018
अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण गेल्या वर्षभरापासून ज्यांनी गुंतवणुकीला सुरवात केली आहे, त्यांना सध्या फायदा झालेला दिसत नाही. परंतु म्युच्युअल फंडात संयम ठेवून, दीर्घकाळ, शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्‍यात, या गुंतवणूक...
एप्रिल 06, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) पतधोरणात स्थिर ठेवलेले व्याजदर आणि चलनवाढीचा कमी केलेला अंदाज यामुळे शेअर बाजाराने गुरुवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७७ अंशांची झेप घेऊन ३३ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९६ अंशांची...
मार्च 26, 2018
अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्यापार युद्धाची ठिणगी उडविल्याने जागतिक शेअर बाजारांत मोठी घबराट निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेने सध्या चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर कर वाढविला आहे. याला विरोध म्हणून चीनही आता अमेरिकेतून आयात होणाऱ्या उत्पादनांवर कर वाढवत आहे. हे लोण अजून...
मार्च 19, 2018
मुंबई: मोदी सरकारवरील अविश्वास ठराव, व्यापार युध्याच्या घडामोडी आणि अमेरिकेतील अपेक्षित वाढते व्याजदर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सेन्सेक्समध्ये घसरण झाली. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 252 अंशांच्या घसरणीसह 32 हजार 923 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय...
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदीमुळे अनेक शेतीमालाचे भाव पडले आणि हा काळ खूप मोठा होता हे आता अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले, हेदेखील सिद्ध झाले आहे. पण, नोटाबंदीच्या काळात अनेक शेतकऱ्यांना असे वाटत होते, की जर खरोखरच काळा पैसा बाहेर येणार असेल आणि भ्रष्ट लोकांचे नुकसान होणार असेल, तर आमचे...
जून 12, 2017
नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या अहवालामध्ये नोटाबंदीच्या...
मे 09, 2017
एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी...