एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ७७ पैशांची उसळी घेऊन तो ६९.८५ या पातळीवर बंद झाला. मागील तीन महिन्यांतील रुपयाची ही उच्चांकी पातळी आहे.  निर्यातदारांकडून डॉलरची विक्री आणि खनिज तेलाच्या भावातील घसरण, यामुळे रुपया वधारला. चलन बाजारात आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.१५ या पातळीवर गेला....
नोव्हेंबर 26, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’,  ते थोडक्‍यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ...
ऑक्टोबर 15, 2018
गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजारांवर आला आहे. वाढलेले व्याजदर, घसरणारा रुपया आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे...
मे 14, 2018
आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. पण त्यासाठी सध्याच्या काळात कोणत्या गुंतवणूक प्रकारात (ॲसेट क्‍लास) पैसे गुंतवावेत, असा प्रश्‍न अनेकांना पडताना दिसतो. आपले आर्थिक उद्दिष्ट, वय, कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार योग्य रीतीने नियोजन केल्यास गुंतवणुकीला खरा...
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे...