एकूण 12 परिणाम
डिसेंबर 30, 2019
मुंबई - जानेवारी 2020 मध्ये देशातील बॅंकांना 10 दिवस सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने देशातील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमावलीनुसार सर्व बॅंकांना नवीन वर्षारंभानिमित्त 1 जानेवारी 2020ला सुट्टी असणार आहे. त्याशिवाय दरमहिन्याच्या रविवारी आणि दुसऱ्या, चौथ्या...
डिसेंबर 13, 2019
मुंबई : एल अँड टी फायनान्स कंपनीने सिक्‍युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) बाजारात आणण्याचे ठरविले आहे. या "एनसीडीं'ची विक्री 16 डिसेंबरला खुली होत असून, ती नियोजित वेळापत्रकानुसार 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या इश्‍यूद्वारे कमाल 8.65 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज दिले जाणार आहे. ...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई : सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने गुरुवारी (ता. 31) भांडवली बाजाराच्या सेन्सेक्‍सने 293 अंशांच्या वाढीसह 40 हजार 399 अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला. दिवसअखेर तो 77.18 अंशांच्या वाढीसह 40 हजार 129.05 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई: जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर घडत असलेल्या विविध नकारात्मक आर्थिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. शेअर बाजार आज (गुरुवार) घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 470 अंशांच्या घसरणीसह 36 हजार 093 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
जुलै 09, 2019
मुंबई -  पंजाब नॅशनल बॅंकेतील नवा आर्थिक गैरव्यवहार आणि अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदीअभावी अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. ८) विक्रीचा जोरदार सपाटा लावला. आशियातील नकारात्मक संकेतांचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये उमटले. निर्देशांकांनी तीन वर्षांतील मोठी...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी वधारून 39,908 अंशांवर...
जून 05, 2019
सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट  मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍सच्या मंचावर...
मे 03, 2019
मुंबई - जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५० अंशांनी घट होत ३८,९८१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २३ अंशांनी घसरून ११,७२४ अंशांवर बंद...
एप्रिल 05, 2019
मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...
एप्रिल 03, 2019
भारतीय शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून (मार्च) संचारलेल्या उत्साहाने नवनवीन विक्रमांची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने या अगोदरचा 11,760 चा उच्चांक मोडून 11,761 ची पातळी गाठली आहे. तर, मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने आतापर्यंतच्या सर्वोत्तम...
एप्रिल 03, 2019
मुंबई -  गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकांची आगेकूच कायम राहिली. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स १८५ अंशांची झेप घेत ३९ हजार ५६ अंशांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४४ अंशांची वाढ झाली आणि तो ११ हजार ७१३.२० अंशांवर...
जानेवारी 31, 2019
मुंबई: अर्थसंकल्पाच्या तोंडावर भारतीय शेअर बाजाराने उसळी मारली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 600 अंशांनी उसळी घेऊन 36,188.77 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 159.95 अंशांनी वाढून 10,811.75 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ न...