एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई: सोन्याच्या उच्चांकी दराने ग्राहकांचे डोळे पांढरे केल्याने सणासुदीचा हंगाम असूनदेखील या मौल्यवान धातूच्या मागणीत आणि गुंतवणुकीत मोठी घसरण झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात म्हटले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने मंगळवारी (ता.5) मुंबईत जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीतील सोने आयात आणि खप...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई : लग्नसराईचा हंगाम जवळ आला असून या पार्श्‍वभूमीवर सोन्याची मागणी वाढल्याने गुरुवारी (ता. 31) मुंबईतील सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅमला 264  रुपयांनी वधारले. बाजार बंद होताना स्टॅंडर्ड सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅमला 38 हजार 641 रुपयांवर बंद झाला; तर शुद्ध सोन्याचा दर 265 रुपयांनी वधारून 38 ...
ऑक्टोबर 22, 2019
दिवाळी आता अगदी उंबरठ्यावर आली आहे. कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी या निमित्ताने गुंतवणूक करावी, असे तुम्हाला वाटत  असेल. सणासुदीच्या दिवसात आपण सोने खरेदीवर अधिक भर देतो. हा धातू मौल्यवान आहेच. मात्र, यावर फारसा चांगला परतावा मिळत नाही. शिवाय, सोन्याचे दरही अस्थिर असतात आणि चटकन पूर्ण...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली ः डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
जुलै 29, 2019
प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार, कधी ना कधी सोने खरेदी करीतच असतो. मात्र, अडचणीच्या वेळी आपल्याकडे असलेले सोने त्या अडचणीतून मार्ग काढून देऊ शकेल, हे आपण विसरतो. सोन्याविषयी असलेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे अडीअडचणीच्या वेळी आपण लगेच सोने विकायला जात नाही. एका बाजूला पैशांची गरज असते आणि दुसरीकडे सोने...
जून 26, 2019
नवी दिल्ली: सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याने प्रति दहा ग्रॅमसाठी 34 हजार 700 रुपयांचा भाव गाठला आहे. सोने 35 हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदर कपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात...
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
नोव्हेंबर 11, 2018
पुणे - जागतिक बाजारात सोन्याचे भाव चढे नसले, तरी भारतात मात्र ते चढ्या पातळीवर टिकून राहण्याची शक्‍यता आहे. किंबहुना, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत राहिल्यास ते वाढूदेखील शकतात, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, ‘‘सोन्याने...
ऑक्टोबर 22, 2018
गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया. अस्थिर स्थितीत काय करावे? गेले काही दिवस...
जून 05, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.४) जोरदार विक्री केली. यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्‍स २१५.३७ अंशांनी घसरून ३५ हजार ११ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.७० अंशांची घट...
एप्रिल 11, 2018
सोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत. या फंडांचे आपण दोन प्रकारांत...
फेब्रुवारी 26, 2018
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: । वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते।। अर्थ - सुख आणि दु:ख ज्याच्यासाठी समान आहेत, ज्याच्या मनामधील मोह, भय हे नाहीसे झालेले आहे, असा माणूस स्थिर बुद्धी असलेला मुनी म्हणून ओळखला जातो. जानेवारी २०१८ पासून भारतीय शेअर बाजार ७ टक्के वाढला आणि केंद्रीय...
नोव्हेंबर 27, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ गेले काही महिने सातत्याने १० हजार अंशांच्या वर टिकून आहे आणि ‘निफ्टी’च्या पीई रेशोने २६ चा टप्पा गाठला आहे. १९९९-२००० च्या तेजीमध्ये हा पीई २८.५, तर २००८ च्या तेजीमध्ये २८.२ पर्यंत पोचला होता. यामुळे सध्याचा पीई २६ असल्याने अनेक जण गुंतवणूक करण्यास धजावत...
ऑक्टोबर 18, 2017
रिझर्व्ह बॅंकेचे बॅंकांना आदेश मुंबई: सोने आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुवर्ण बचत योजनेतील खात्यांवर तात्काळ व्याज जमा करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने बॅंकाना दिले आहेत. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अंतर्गत नागरिकांनी सोने बचत खात्यांमध्ये जमा केले होते. मात्र या खात्यांमध्ये...
जुलै 04, 2017
प्रश्न : सध्या शेअर बाजार खूपच वर आहे. बॅंकांतील ठेवींवरील व्याजदरपण कमी होत आहेत. अशा वेळी कोठे गुंतवणूक करावी?  उत्तर : "गुंतवणूक कोठे करावी,' याचे उत्तर तुमचे "ऍसेट ऍलोकेशन' देऊ शकेल. इक्विटी, ठेवी, सोने आणि स्थावर या चार प्रकारांतील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही ठरविले असेल आणि त्यानुसार जर...